5 तासात देशातील 6 राज्यांमध्ये भूंकपाचे झटके
काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाणवले होते धक्के
Sep 12, 2018, 12:34 PM ISTधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती
मृत्यूनंतर माणसाचा एक वेगळा प्रवास सुरू होतो असं म्हटलं जातं.
Apr 23, 2018, 12:23 PM ISTस्पॅनिश ट्रेन मुंबई-दिल्ली प्रवास ५ तासांनी करणार कमी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि राजधानी दिल्ली यांच्यातील रेल्वे रूळ खूप जुने असले तरी येत्या ऑक्टोबरपासून या ट्रॅकवर स्पेनची एक ट्रेन धावू शकते. मोदी सरकारने स्पेनच्या लोकोमोटिव्ह मेकर ताल्गो कंपनीने हलकी आणि जलद गतीच्या ट्रेनच्या ट्रायल रनला सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. या ट्रेनद्वारे जुन्या रेल्वे रुळांना न बदलता प्रवासाचा कालावधी ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
Jul 24, 2015, 05:35 PM ISTमुली आठवड्यातील पाच तास 'सेल्फी' घेण्यात घालवतात- सर्व्हे
स्मार्टफोननं तरुणाईचं अवघं आयुष्यच बदललं आहे. 'सेल्फी'ची क्रेझ तर एवढी वाढली आहे की, मुली यात आठवड्यातील पाच तास घालवतात.
May 27, 2015, 02:56 PM IST