कागदापासून नाहीतर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा
देशात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. या नोटा बनवतात तरी कशा आणि चलनातून बाद झाल्यावर त्याचे काय केले जाते. जाणून घ्या सर्वकाही...
Mar 6, 2024, 04:54 PM ISTरिझर्व बँकेने जुन्या नोटा बदलण्याची संपवली सुविधा
तुमच्याकडे अजूनही जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा आहेत आणि तुम्ही विचार करत आहात की त्या रिझर्व बँकेत जाऊन बदलू शकाल. तर तुम्हांला दणका देणारी ही बातमी आहे.
Jan 2, 2017, 06:13 PM IST