700 years

Shubh Rajyog 2023 : 700 वर्षांनंतर घडणार 'हा' अद्भुत शुभ योगायोग; 'या' 4 राशींवर बरसणार पैसा

केदार, हंस, मालव्य, चतुष्चक्र आणि महाभाग्य असा हा योग आहे, ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर होणार आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे, जेव्हा अनेक राजयोग एकत्र तयार होतात त्यावेळी राशींवर वेगळा प्रभाव पडतो.

Mar 10, 2023, 11:12 PM IST