मोठी बातमी! आता सातबारा उताऱ्यावरही लागणार आईचं नाव; 1 मे 2024नंतर जन्म झालेला असेल तर...
Maharashtra News Today: १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
Sep 14, 2024, 07:03 AM ISTसरकारचा मोठा निर्णय, शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा
Farm revenue : आताची एक मोठी बातमी. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. आता यापुढे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे.
Feb 18, 2022, 07:36 AM ISTपोटहिस्स्याचा आता स्वतंत्र सातबारा, भूमी अभिलेख विभागाची विशेष मोहीम
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता स्वतंत्र सातबारा ( Independent 7/12 Utara) तयार केले जाणार आहेत.
Dec 11, 2020, 10:04 AM IST