Free Aadhaar Update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ, पाहा कधीपर्यंत करता येणार
Aadhaar Card Latest News: केंद्र सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा पुन्हा एकदा वाढवली आहे.
Jun 17, 2023, 08:35 AM ISTAadhar Card | आजच आधार कार्ड अपडेट करा अन्यथा मोजावे लागतील पैसे
Aadhar Card Update For Free Last Day
Jun 14, 2023, 11:30 AM ISTGoogle Pay चा वापर आता डेबिट कार्डशिवाय आधार कार्ड नंबरने, पाहा सोप्या स्टेप्स
Google Pay with Aadhar Card : सध्या आपण सर्वचजण ऑनलाइन UPI पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. GPay चा वापर वाढला आहे. छोट्या दुकानदारासह मॉलमध्ये आपण UPI पेमेंट करतो. आता Google Pay चा वापर करताना तुम्हाला डेबिट कार्डची गरज भासणार नाही. आधार कार्ड नंबरनेही Google Pay वापरता येणार आहे.
Jun 9, 2023, 04:09 PM ISTतुमचा मोबाईल नंबर 'आधार'ला लिंक आहे की नाही? असे घ्या जाणून
Aadhaar Mobile Number Verify : युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) मंगळवारी त्यांच्या संकेतस्थळावर आणि मोबाइल अॅपवर एक नवीन सुविधा सुरु केली आहे. याच्या मदतीने लोक आधारशी लिंक केलेले मोबाइल फोन आणि ई-मेल आयडी सहजपणे जाणून घेऊ शकतात.
May 3, 2023, 09:40 AM ISTAdhar Card | आता वाळू खरेदीसाठीसुद्धा आधार क्रमांकाची गरज, पाहा सविस्तर वृत्त
Now Aadhar Card Compoulsory For Sand
Apr 26, 2023, 10:15 AM ISTAadhaar Card : तुमच्या आधारकार्डवर किती सिम कार्ड आहेत? तुम्हाला माहितीय का?
Aadhaar Card हे महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे हे असणे गरजेचे आहे.
Mar 23, 2023, 04:59 PM IST
Aadhar card update: आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता 'हे' काम करा, अन्यथा...
Aadhar to Pan Link Status: आधारकार्ड अपडेटबाबत (Aadhar Card Update) केंद्र सरकारने (Central Govt) मोठा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड 10 वर्षे जुने असल्यास काय करावे लागणार? त्याचे काय परिणाम होणार ते जाणून घ्या...
Mar 16, 2023, 08:47 AM ISTAadhaar-PAN Linking: 31 मार्चपर्यंत आधार कार्ड आणि पॅन लिंक केलं नाही तर काय होणार? नंतर येईल पश्चात्तापाची वेळ
Aadhaar-PAN Linking Last Date 31 March: तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (Aadhar Pan Linking) करा असं आवाहन सरकार वारंवार करत असतं. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करत असतात. जर तुम्हीही अशाप्रकारे दुर्लक्ष करत असाल तर त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुदत संपण्याआधी आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करुन घ्या.
Mar 11, 2023, 03:14 PM IST
तुमचे Aadhaar Card बोगस आहे का?
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आणि आधार कार्डची होणारी फसवणूक रोखण्यासाठी एक नवीन सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे.
Feb 28, 2023, 11:39 AM ISTPAN Card: पॅनकार्डधारकांना मोठा झटका, 31 मार्चपर्यंत पूर्ण करा हे काम, अन्यथा..
Pan Card Update News: तुम्हीही पॅनकार्ड वापरत असाल तर त्यासाठी आवश्यक अधिसूचना सरकारने जारी केली आहे. तुम्ही हे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण केलात नाहीतर तुम्हाला नुकसान सोसावे लागेल.
Feb 10, 2023, 03:41 PM ISTAadhar Card च्या मदतीने चेक करा बँक बॅलेन्स, कसं ते जाणून घ्या
Aadhar Card Bank Balance : तुम्ही फक्त बँक खात्यातील शिल्लक (Bank Account Balance) तपासण्यासाठी बँकेत फेऱ्या मारत असाल तर ही बातमी वाचून तुमची ही सवय दूर होईल. आता घरबसल्या आपल्या खात्यात किती पैसे शिल्लक आहे हे तपासू शकतो. त्यासाठी काय करालं याबद्दल जाणून घ्या...
Feb 6, 2023, 05:21 PM ISTFact Check : आधार कार्डधारकांना 4 लाख 78 हजार रूपयांचं कर्ज मिळणार?
आधार कार्डवर पावणे पाच लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं, असा दावा करण्यात आला आहे.
Nov 25, 2022, 10:03 PM ISTकाय आहे 'आभा हेल्थ कार्ड'? आता डॉक्टरकडे जाताना जुन्या रिपोर्टची कटकट नाही
(Health Sector) आरोग्य विभागातील एका नव्या पर्वाची सुरुवात केंद्र सरकारकडून (Modi Government) करण्य़ात आली आहे. नुकतंच केंद्राकडून आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट आभा (ABHA) म्हणजेच डिजिटल हेल्थ कार्ड (Digital health card) लॉन्च केलं आहे.
Nov 5, 2022, 09:21 AM ISTAadhaar Card Rules: आधार कार्डवर वारंवार नाही बदलता येत तुमचं नाव, काय आहे नियम? जाणून घ्या
Aadhar Card : जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर भविष्यात अनेक व्यवहार करताना तुम्हाला अडचण येऊ शकते. आधार कार्डवरील नाव असो किंवा आधार कार्डवरील तुमचं नाव, पत्ता असो हे सगळं अगदी अचूक पाहिजे. त्यामुळे आधार कार्ड अपडेटबद्दल आज आपण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.
Oct 26, 2022, 07:10 AM ISTDiwali 2022 : सणासुदीत नवीन कार घेताय? मग ही बातमी तुमच्यासाठी!
नवीन कार (New Car) घेण्यासाठी कर्ज मिळतं, तसंच जुनी कार (Used Cars) घेण्यासाठीही कर्ज मिळतं. त्यासाठी कागदपत्रं आणि निकष सारखेच असतात. जाणून घ्या काय असतात हे निकष आणि आवश्यक कागदपत्रं...
Oct 23, 2022, 03:49 PM IST