aamir khan family

आमिर खानची 3rd इनिंग! बंगळुरुमधील महिलेबरोबर रिलेशनमध्ये; कुटुंबाशीही घालून दिली भेट

Aamir Khan In Serious Relationship With Mystery Woman: यापूर्वी आमिर खानची दोन लग्न झाली असून एका अभिनेत्रीबरोबरही त्याचं नाव जोडलं गेलं.

Feb 1, 2025, 02:49 PM IST

आमिर खानला किती मुलं आहेत? पाहा काय करतात

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत लग्नगाठ बांधणार आहे. सोशल  मिडियावर या दोघांच्या  लग्नापुर्वीच्या विधिंचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यानिमित्ताने आमिर खानला किती मुलं आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. 

Jan 3, 2024, 05:49 PM IST

Ira Khan: चार दिवस उपाशी अन् ढसाढसा रडले; आमिर खानच्या लेकीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली....

बॉलीवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्ट आमिर खान (Aamir Khan) हिची मुलगी इरा खान हिने काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण नैराश्य (depression) अवस्थेत असल्याचा खुलासा केला होता. क्लिनिकल डिप्रेशनमुळे पाच वर्षांपूर्वी इरावर उपचार केले जात होते. अशातच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इरा खानने (Ira Khan Interview) खळबळजनक खुलासे केले आहेत.

Jul 8, 2023, 07:58 PM IST

'माझ्यासाठी माझ्या दोन्ही पत्नी....', विभक्त झाल्यानंतरही आमिरच मोठं वक्तव्य

घटस्फोटानंतर दुसऱ्या पत्नीबद्दलच नाही, तर पहिल्या कुटुंबासाठी आमिरच्या मनात अशी भावना, सर्वत्र खळबळ 

 

Aug 3, 2022, 08:14 AM IST