aamir khan news

'मी खूप रोमँटिक, खरंच...' आमिर खान म्हणाला, 'माझ्या दोन्ही पत्नींना विचारा'

Aamir Khan Video: आमिर खानने अलीकडेच त्याचा मुलगा जुनैदच्या 'लवयापा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळे त्याने प्रेम आणि नातेसंबंधांमधील चुकांबद्दल सांगितले. आमिर खानने असेही सांगितले की तो खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक व्यक्ती आहे.

Jan 12, 2025, 01:39 PM IST

'माझ्याकडे पुढची फक्त 10 वर्ष...', आमिर खानचं मोठं वक्तव्य

Aamir Khan : आमिर खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला धक्कादायक खुलासा

Nov 15, 2024, 07:40 PM IST

नाव घेतलं तरी चिडतो 'मिस्टर परफेक्शनिस्ट!' आमिर खानच्या करिअरचा सर्वात फालतू चित्रपट

Aamir Khan's Flop Movie : आमिर खानच्या करिअरमधील सगळ्यात फ्लॉप चित्रपट माहितीये? त्याचं नाव ऐकलं तरी आमिरला येते चिड

Nov 11, 2024, 01:21 PM IST

दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट ठरला भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट

आमिर खान सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र, 2017 मध्ये त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. हा चित्रपट देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. 

Nov 1, 2024, 12:27 PM IST

वयाच्या 59वर्षी बायको शोधतोय आमिर खान? तिसऱ्या लग्नाबद्दल अभिनेता म्हणतो, माझ्या कुटुंबासोबत...

 Aamir Khan On Marriage Again: बॉलिवूड अभिनेता आमिर खान पुन्हा बोहल्यावर चढणार का? अशा चर्चा असतानाच आमिर खानने स्पष्टचं सांगितलं. 

 

Aug 26, 2024, 10:32 AM IST

बॉलिवूड सोडायचंय, म्हणत भावूक झाला आमिर खान; परफेक्शनिस्ट का इतका त्रासलाय?

 'मिस्टर परफेक्शनिस्ट' बॉलिवूड सोडणार का? आमिर खानने पुन्हा एकदा दिले संकेत. थेरपीला खासगी आयुष्यात किती महत्त्व... या ना अनेक प्रश्नांची दिली उत्तरं. 

Aug 21, 2024, 12:07 PM IST

आमिर खान अवॉर्ड शोमध्ये का जात नाही?

Amir Khan: बॉलिवूड मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान याने आपल्या विलक्षण अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आमिर खान अवॉर्ड शोमध्ये का जात नाही? असा सवाल जेव्हा आमिरला विचारला (the great kapil sharma show) तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिलं.

 

May 1, 2024, 07:22 PM IST

PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन! खुलासा करत आमिर म्हणाला, 'कॅप लावून...'

Aamir Khan on PK Nude Scene : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यानं PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन!

Apr 28, 2024, 10:28 AM IST

आमिर खाननं चाहत्यांना दिली गुड न्यूज, लवकरच येणार 'अंदाज अपना अपना' चा सीक्वेल

Aamir Khan Andaz Apna Apna : आमिरनं काल त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांना दिली गूड न्यूज

 

Mar 15, 2024, 02:30 PM IST

आमिर खानच्या आलिशान बंगल्यावर पडणार हतोडा? 'हा' आहे त्याचा प्लॅन

Aamir Khan Apartment:  सध्या सर्वत्र आमिर खानचीच चर्चा आहे. यावेळी आपल्याला माहितीच आहे की सध्या आमिर खान हा दुसऱ्या राज्यात स्थानिक होण्याच्या बऱ्याच चर्चा या रंगलेल्या आहेत परंतु सध्या त्याच्या एका मोठ्या अपार्टमेंटवरही होताडा पडणार असल्याची चर्चा आहे. 

Oct 23, 2023, 01:34 PM IST

'तुला माझी गरज असेल तर...' आमिर खान आयराशी कसा वागतो? स्वत:हून केला खुलासा

Ira Khan:  अभिनेत्री आयरा खान हिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. आजही तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. सध्या तिनं आपल्या एका मुलाखतीतून आपल्या आणि आपल्या आईवडिलांच्या नात्यावर भाष्य केले आहे. 

Oct 20, 2023, 08:23 PM IST

आयरा खाननंतर आता आमिर खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर.. अरे, बापलेक यांना झालंय काय?

Aamir Khan Ganpati Pooja Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आमिर खानची. सध्या त्याला ट्रोल करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो फक्त ट्रोलिंगचाच शिकार होतो आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली आहे. आधी रिना दत्ता, पहिली बायको आणि दुसरी बायको किरण राव यांच्यासमवेत तो एकत्र स्पॉट झाला होता. त्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते आता काही दिवसांनी परत तो ट्रोल झाला आहे. यानेच तो जास्त चर्चेत आहे असं दिसत आहे. 

Sep 27, 2023, 01:42 PM IST

''किती Overacting?'' 'बाहुबली'चे दिग्दर्शक राजमौलींनी आमिर खानला सुनावलं

Aamir Khan Overacting: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आमिर खानची. लाल सिंग चड्ढा हा त्याचा चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला होता. त्यावर 'बाहुबली'चे दिग्दर्शक राजमौली यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, आमिर खाननं ओव्हरएक्टिंग केली आहे. 

Aug 20, 2023, 05:39 PM IST

अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आमिर खाननं गाठलं नेपाळचं विपश्यना केंद्र?

Aamir Khan at Nepal for Vipassana Meditation Programme: आपल्या चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनयातून ब्रेक घेतलेल्या आमिर खाननं (Aamir Khan News) नेपाळ गाठलं आहे. यावेळी तो तेथील एक विपश्यना केंद्रात पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे. 

May 7, 2023, 11:04 PM IST

Aamir Khan ला घाबरून लंडनला पळून गेला होता करण जोहर, नेमकं काय झालं होतं?

Karan Johar and Aamir Khan : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर हा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानला घाबरून लंडनला पळाला होता. त्याविषयी स्वत: करण जोहरनं त्याची ऑटोबायोग्राफी ‘एक अनोखा लडका’ या पुस्तकात सांगितलं आहे. 

Apr 13, 2023, 06:55 PM IST