'दारूनं पराभव'! अरविंद केजरीवालांच्या पराभवावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Anna Hajare On Arvind Kejriwal : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निवडणुकीत अरविंद केजरीवालांचा पराभव का झाला याच कारण सांगितलं आहे.
Feb 8, 2025, 01:17 PM ISTपरिणीति चोप्रा-राघव चड्ढाचा साखरपुडा, VIP पाहुणे होणार सहभागी... पाहा कशी आहे तयारी
Parineeti-Raghav Engagement बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी साखरपुडा पार पडणार आहे. दिल्लीतल्या कपूरथला हाऊसमध्ये हा सोहळा पार पडणार असून याची तयारीही पूर्ण झाली आहे. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
May 12, 2023, 10:00 PM IST