दिल्ली निवडणूक निकाल : 70 जागांचे आकडेवारीसह निकाल
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज मंगळवारी निकाल जाहीर झाला. दिल्लीच्या राजकारणात 'आप'ची जादू दिसून आली आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाचा लाजीरवाना पराभव झालाय. या निवडणुकीत आपच्या उमेदवारांना बाजी मारली. आपचे 67 उमेदवार विजयी झालेत. तर भाजपचे केवळ तीनच.
Feb 10, 2015, 08:04 PM ISTव्हिडिओ: केजरीवालांवरील 'TVF Spoof'व्हिडिओची ट्विटरवर धूम
मफलर मॅन केजरीवालांच्या त्सुनामीनं काँग्रेस-भाजपला धुवून काढलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक स्पूफ व्हिडिओ यु-ट्यूबवर धूम करतोय.
Feb 10, 2015, 05:20 PM ISTसोशल मीडियावर 'आप'ला म्हटले आपले, भाजपवर 'कोपले'
दिल्लीत विधानसभा निवडणुकीत आपच्या विजयानंतर आणि भाजपच्या पराभवानंतर सोशल मीडियावर अनेक धम्माल मेसेजची रेलचेल आहे. ते बहुतांशी भाजपला टोमणे मारणारे आहे. पाहू या काय आहे ते...
Feb 10, 2015, 05:01 PM IST... तरीही भाजपला विरोधी पक्षपद देणार - कुमार विश्वास
दिल्लीत निर्विवाद बहुमत स्पष्ट मिळवताना भाजप आणि काँग्रेसचा सुपडा साफ करताना 'आप'ने सकारात्मक राजकारण करण्याचे संकेत दिले आहेत. भाजपला 3 जागा मिळाल्या तरी त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्याचे 'आप'ने संकेत दिलेत. याबाबत कुमार विश्वास यांनी याबाबतचे ट्विट केलेय.
Feb 10, 2015, 04:28 PM ISTलालूंच्या केजरीवाल यांना शुभेच्छा, भाजपला चिमटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 04:13 PM ISTअण्णा हजारे यांनी भाजपवर तोंडसुख घेतले, मोदींचा पराभव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 04:12 PM ISTदिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष
दिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष
Feb 10, 2015, 04:11 PM ISTकाँग्रेसचा 'हात' सोडत 'झाडू' घेऊन अलका लांबा आमदार
काँग्रेसमध्ये 20 वर्षे राहूनही तिकिट मिळाले नसल्याने नाराज झालेल्या अलका लांबा यांनी काँग्रेचा 'हात' सोडून हाती 'झाडू' घेत आमदारकी मिळविली. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.
Feb 10, 2015, 03:20 PM IST'एवढ्या मोठ्या विजयाने मी घाबरलोय' : केजरीवाल
विजयानंतर जनतेशी संवाद साधतांना अरविंद केजरीवाल म्हणाले, विजयाने आम्ही घाबरून गेलोय, त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती करतांना अरविंद केजरीवाल म्हणाले, काँग्रेसचे हाल आणि भाजपचे हाल हे अहंकारामुळे झाले आहेत.
Feb 10, 2015, 02:33 PM IST‘आप’नं दिल्लीकरांना दिलेल्या आश्वासनांचा पाढा...
‘आप’नं भारताची राजधानी असलेल्या दिल्लीवर ऐतिहासिक विजय मिळवल्याचं आता स्पष्ट झालंय. दिल्लीतला आजवरचा हा सर्वांत मोठा विजय ठरलाय. 'आप'ला जवळवपास ९४% जागा खेचून आणल्यात...
Feb 10, 2015, 01:20 PM ISTदिल्ली विधानसभा निकाल : पाहा कोण झाले विजयी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज मंगळवारी निकाल जाहीर झाला. दिल्लीच्या राजकारणात 'आप'ची जादू दिसून आली आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाचा लाजीरवाना पराभव झालाय. या निवडणुकीत आपच्या उमेदवारांना बाजी मारली.
Feb 10, 2015, 12:58 PM ISTमहत्त्वाचं : भाजपच्या पराभवाची १० कारणं
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत आत्तापर्यंत सुरु असलेली भाजपच्या घोडदौडीला दिल्लीनं करकच्चून ब्रेक लावलाय. देशाच्या राजधानीत भाजपला पत्करावी लागलेला हा पराभव पक्षाचा तर आहेच पण हा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही आहे, अशी प्रतिक्रिया आता राजकीय आण सामाजिक वर्तुळातून व्यक्त होताना दिसतायत.
Feb 10, 2015, 12:28 PM ISTमहत्त्वाचं : 'आप'च्या विजयाची १० कारणं
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘आम आदमी पार्टी’नं दिल्लीत काँग्रेस आणि भाजपचा लाजिरवाणा पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय...
Feb 10, 2015, 12:16 PM ISTपराभवानंतर शाझिया इल्मी यांची प्रतिक्रिया
पराभवानंतर शाझिया इल्मी यांची प्रतिक्रिया
Feb 10, 2015, 11:07 AM ISTअरविंद केजरीवाल यांची समर्थक चिमुकली
अरविंद केजरीवाल यांची समर्थक चिमुकली
Feb 10, 2015, 08:40 AM IST