केजरीवाल हे लोकपालपेक्षाही मोठे झालेत का? 'आप'मध्ये तू तू मैं मैं
आम आदमी पार्टीत सध्या जोरदार साठमारी सुरू झालीय. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर अनेक वरिष्ठ नेते नाराज असून, आपमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्यात.
Mar 2, 2015, 07:34 PM ISTझी स्पेशल : 'आप'च्या आश्वासनांवर काही प्रश्न
'आप'च्या विजयाला दिल्लीकरांना दिलेली १० आश्वासनं कारणीभूत असल्याची चर्चा आहे. आता आपसमोर लक्ष्य आहे ते पाच वर्षांमध्ये ही आश्वासनं पुर्ण करण्याचं. एक नजर टाकूया आपच्या आश्वासनांवर आणि त्यानिमित्तानं निर्माण झालेल्या काही प्रश्नांवर...
Feb 14, 2015, 11:42 AM ISTकेजरीवाल यांचे विश्वासू मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्रीपदी?
आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर 'आप'नेते अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावर निश्चित आहे. ते १४ फेब्रुवारीला पदाची शपथ घेतील. तर नव्याने दिल्लीच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पद असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मनीष सिसोदिया यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
Feb 12, 2015, 03:57 PM ISTदिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी, तापाने फणफणले!
आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी पडलेत. डॉक्टरांच्या मते, केजरीवालांना तापासोबत कफचा त्रास आह. त्यांचा डायबिटीज पण कंट्रोलमध्ये नाहीय.
Feb 12, 2015, 03:47 PM IST'भेट नाकारणाऱ्या मोदींना केजरीवालांना भेटायला बोलवावंच लागलंय'
वर्षभरापूर्वी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर त्यांना भेटायला बोलवावंच लागल आहे.
Feb 12, 2015, 02:15 PM IST'आप'नं भाजपला 'झाडू'न बुकींना केलं खूश!
दिल्ली निवडणुकांच्या निकालांनी सट्टाबाजारही हादरला. 'आप'च्या ऐतिहासिक यशामुळं सट्टे बाजारात कहीं खुशी कहीं गम असं वातावरण पसरलंय.
Feb 11, 2015, 10:15 PM ISTमहाराष्ट्र 'आप'वर विश्वास दाखवणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:38 PM IST'आप'नं भाजपला 'झाडू'न बुकींना केलं खूश!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 08:32 PM ISTआप 'झाडू'न मुंबई महापालिकेत उतरणार
दिल्ली विधानसभेतील घवघवीत यशानंतर आम आदमी पार्टीनं आपला मोर्चा मुंबई महापालिकेच्या निवडणूकांकडे वळवलाय. मुंबई मनपाच्या निवडणूका लढवण्याचं आपनं निश्चीत केलं असून पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात लढणार असल्याची घोषणा आपचे मयांक गांधी यांनी केली आहे.
Feb 11, 2015, 07:44 PM ISTअरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात हे असणार मंत्री?
आम आदमी पार्टीने दिल्लीत ७० जागांपैकी ६७ जागांवर निर्विवाद विजय मिळवला. देशातील हा ऐतिहासिक विजय आहे. मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल हे दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात कोण असेल, याची उत्सुकता आहे. मनिष सिसोदिया यांना कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे.
Feb 11, 2015, 03:48 PM IST'आप'ला इनकम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस
आपने दिल्लीतील विजयाचं सेलिब्रेशन साजर केलं आणि आज त्यांना इनकम टॅक्स विभागाकडून 2 कोटींच्या देणगीप्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसचे उत्तर देण्यासाठी ‘आप‘ला 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Feb 11, 2015, 03:45 PM ISTआपच्या विजयाने मुंबई महापालिकेची समीकरणं बदलली
दिल्लीत आपने केंद्रात सत्ता असलेल्या भाजपचाही सुपडा साफ केला आहे. राज्यात सर्वात महत्वाची समजली जाणारी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील काळात होणार आहे. यात आप हा पक्ष भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
Feb 11, 2015, 09:25 AM ISTव्हॉट्स अॅपने 'आप'ला म्हटले आपले, भाजपवर 'कोपले'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 09:00 PM IST