'माइंड रिसेट आणि...', खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला एका खास मित्राचा सल्ला!
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्याकडून भरपूर धावा होतील अशी सर्वांना अपेक्षा होती, पण त्याची बॅट शांत राहिली. आता एका खास मित्राने कोहलीला सल्ला दिला आहे.
Jan 6, 2025, 08:10 AM IST
IPL 2025 जिंकायचं असेल तर 'या' 4 खेळाडूंना ऑक्शनमध्ये खरेदी करा; एबी डिविलियर्स दिला सल्ला
AB de Villiers About RCB : एबी डिविलियर्सने अशा 4 खेळाडूंना ऑक्शनमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला जे आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देऊ शकतात.
Nov 8, 2024, 03:59 PM ISTरोहित मुंबई इंडियन्स सोडून RCB मध्ये आला तर...; Auction आधी डिव्हिलियर्सचं मोठं भाकित
IPL 2024 Mega Auction Rohit Sharma To Join RCB: रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 2024 च्या पर्वात रोहितकडून कर्णधारपद काढून घेत ते गुजरात सोडून मुंबईच्या संघात आलेल्या हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं. आता रोहित मुंबईची साथ सोडेल अशी चर्चा असतानाच डिव्हिलियर्सने यावर एक सूचक विधान केलं आहे. तो काय म्हणालाय पाहूयात...
Oct 6, 2024, 12:40 PM IST'हार्दिकवर शंका घेणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनो...'; डिव्हिलियर्स स्पष्टच बोलला
AB de Villiers Takes Dig At Hardik Pandya Critics: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. हार्दिक बार्बाडोसच्या मैदानावर रडत होता.
Jul 7, 2024, 08:14 PM ISTT20 World Cup Final: डिविलियर्सचा पाठिंबा कोणाला? द. आफ्रिका की भारत? म्हणाला, 'चाहते म्हणून आम्ही..'
AB De Villiers On T20 World Cup 2024 Final India Vs South Africa: भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये ज्या परदेशी खेळाडूंबद्दल प्रचंड क्रेझ आहे त्यामध्ये ए.बी. डिविलियर्सचा आवर्जून समावेश होतो. आता दक्षिण आफ्रिकेचा आणि भारताचा संघ टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचल्यानंतर डिव्हिलियर्स काय म्हटला आहे पाहूयात...
Jun 28, 2024, 04:11 PM ISTबाबर आझमला इंग्रजीवरुन ट्रोल करणाऱ्या भारतीयाला डिव्हिलियर्सने झापलं! म्हणाला, 'त्याची इंग्रजी....'
Troll Making Fun Of Babar Azam English: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ यंदाचा टी-20 वर्ल्ड कप खेळणार असून स्पर्धेपूर्वी बाबर एका कार्यक्रमात सहभागी झाला तिथे मुलाखत घेणाऱ्यांमध्ये ए. बी. डिव्हिलियर्सचाही समावेश होता.
Jun 2, 2024, 01:01 PM IST'तुम्ही कर्णधार असताना काय मोठं...', हार्दिकच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्या डेव्हिलिअर्सला गंभीरने सुनावलं, 'संत्रं आणि सफरचंद...'
IPL 2024: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर टीका करणाऱ्या एबी डेव्हिलिअर्सला (AB de Villiers) गौतम गंभीरने (Gautam Gambhir) खडेबोल सुनावले आहेत. गंभीरने एबी डेव्हिलिअर्सला त्याच्या रेकॉर्डची आठवण करुन दिली आहे.
May 14, 2024, 08:02 PM IST
IPL आधी एबी डेव्हिलिअर्सची मोठी भविष्यवाणी! विराटबद्दल केला दावा, यशस्वीचाही केला उल्लेख '600 धावा...'
IPL 2024: आयपीएल स्पर्धा सुरु होण्याआधी कोणता खेळाडू चांगली कामगिरी करेल, तसंच कोणता संघ चॅम्पियन होईल यासंबंधी वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यादरम्यान एबी डेव्हिलिअर्सने मोठी भविष्यवाणी केली आहे.
Mar 21, 2024, 03:09 PM IST
'सर्वात मोठा वाद असा की...'; पंड्या-रोहितचा उल्लेख करत IPL 2024 आधी डिव्हिलियर्सचं वक्तव्य
IPL 2024 Hardik Pandya Vs Rohit Sharma: हार्दिक पंड्या यापूर्वीच्या पर्वामध्ये गुजरात टायटन्सच्या संघाचा कर्णधार होता. मात्र मागील वर्षी पर्व संपल्यानंतर काही महिन्यांमध्येच हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या संघाने ट्रेडच्या माध्यमातून विकत घेतलं.
Mar 15, 2024, 09:23 AM ISTIPL 2024 : आरसीबीला धक्का! किंग कोहली आयपीएल खेळणार नाही? जिगरी मित्राने दिली हिंट
विराट आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल जेव्हा एबी डिव्हिलियर्सला (AB de Villiers Statement) विचारला तेव्हा, काहीही कन्फर्म नाहीये, असं उत्तर दिलं.
Mar 6, 2024, 11:05 PM ISTIPL 2024 : ना रिंकू ना ऋषभ, फिनिशर म्हणून 'या' खेळाडूंनी गाजवलंय मैदान
आयपीएल इतिहासात अखेरच्या 17 ते 20 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा कुणी केल्या? याचा रेकॉर्ड पाहुया...
Mar 5, 2024, 05:05 PM ISTIPL 2024 : ना ख्रिस गेल ना एबीडी, गौतम गंभीर म्हणतो 'या' खेळाडूने माझी झोप उडवली!
Gautam Gambhir On Rohit Sharma : गौतम गंभीरने आगामी आयपीएलपूर्वी मोठं वक्तव्य केलंय. गौतम गंभीर नेमका कोणत्या फलंदाजाला घाबरायचा? याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केलाय.
Feb 17, 2024, 08:53 PM IST'मी तुमच्याकडे भीक मागतो...', एबी डेव्हिलिअर्सने मागितली विराट-अनुष्काची माफी, म्हणाला 'खोटं सांगून...'
दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डेव्हिलिअर्सने (AB de Villiers) विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याच्या कुटुंबाची माफी मागितली आहे. एबी डेव्हिलिअर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवरुन विराट आणि अनुष्का (Anushka Sharma) सध्या दुसऱ्या बाळाच्या प्रतिक्षेत आहेत असा खुलासा केला होता. पण नंतर त्याने त्यावरुन यु-टर्न घेतला.
Feb 11, 2024, 10:30 AM IST
अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान एबी डिविलियर्सचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
AB de Villiers on Anushka Sharma's Pregnancy : एबी डिविलियर्सनं पुन्हा एकदा केलं अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीवर वक्तव्य, आता म्हणाला...
Feb 9, 2024, 01:10 PM ISTConfirmed! अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट; एबी डेव्हिलिअर्सने केलं शिक्कामोर्तब, विराटचा मेसेजच वाचून दाखवला
Anushka Sharma Pregnant: गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील कसोटी सामने खेळत नसल्याची चर्चा होती. अखेर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि विराटचा खास मित्र एबी डेव्हिलिअर्स (AB De Villiers) याने यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
Feb 3, 2024, 06:56 PM IST