जेव्हा ऐश्वर्या-कतरिना आल्या आमने-सामने!
बॉलिवुडच्या दोन टॉपच्या अभिनेत्री ऐश्वर्या आणि कतरिनामध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे एकेकाळी या दोघींचा संबंध सलमान खानशी होता. नुकतेच या दोघी अमेरिकेतील शिकागोमध्ये आमने-सामने आल्या होता. अशी भेट झाली की मोठा धमाका होईल असा कयास अनेकांना बांधला होता, परंतु नाही असे काहीच झाले नाही.
Oct 4, 2012, 03:49 PM ISTअभिषेकनं कोणाला घट्ट मिठी मारली?
एक हळूवार प्रसंग अभिषेक-ऐश्वर्यावर आला. निमित्त होतं, बेटी आराध्याच्या कान टोचनीचे. ऐश्वर्याची आई, आराध्याची आजी वृंदा राय यांनी हा कान टोचण्याचा कार्यक्रम आखला होता. हा विधी आटोपून घरी गेल्यावर अभिषेकनं आराध्याला घट्ट मिठी मारली. बाप-बेटीचं हे प्रेम पाहण्यासारखं होतं, असं अॅशच्या निकटवर्तीयानं सांगितलं.
Jul 22, 2012, 10:33 AM ISTघरोघरी मातीच्या चुली...
सहा महिन्यांपूर्वी ‘बच्चन’ कुटुंबियांत एका छोटुकल्या नव्या सदस्यानं प्रवेश केला आणि पूर्ण घरच आनंदात न्हाऊन निघालं. ऐश्वर्या राय-बच्चन आता आईच्या भूमिकेत खूश आहे. त्यामुळे अभिषेककडे तीचं थोडं दुर्लक्ष होतंय.
May 17, 2012, 05:53 PM ISTअभिषेक बच्चन आता भोजपुरी सिनेमात
३६ वर्षीय अभिनेता अभिषेक बच्चन अमिताभ बच्चन यांचे मेक-अप मॅन दीपक सावंत यांच्या भोजपुरी सिनेमात भूमिका करणार आहे. आपल्या आगामी भोजपुरी सिनेमात अभिषेक बच्चन काम करणार असल्याचं दीपक सावंत यांनी सांगितलं आहे.
May 3, 2012, 05:24 PM IST'दोस्ताना-२' येतोय
आता लवकरच 'दोस्ताना'चा दुसरा भाग येतोय. जॉन अब्रहम आणि अभिषेक बच्चनच यात असतील. येणारा दुसरा भाग हा पहिल्या दोस्तानापेक्षा जास्त धमाल , नॉटी आणि सेक्सशी संबंधित जोक्सनी खच्चून भरलेला असेल.
Apr 27, 2012, 04:26 PM ISTऐश्वर्या-अभिषेकची बेटी 'आराध्या'?
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन प्रेगंट असल्यापासून बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी कोण येणार, बेटी की बेटा? याचीच चर्चा होती. ऐश्वर्याला मुलगी झाल्याची बातमी छोटा बच्चन अभिषेकने ट्विट केल्यानंतर मीडियाला समजली. त्यानंतर लगेच चर्चा सुरू झाली ती नावाची. त्यासाठी अभिषेकने नावे सुचविण्याचे आवाहनही केलं होतं, त्यामुळे बेटीचे नाव काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचीली होती. मात्र, ही उत्सुकता आता संपली आहे. कारण बिग बीच्या नातीचे नाव आहे, आराध्या.
Mar 14, 2012, 11:58 AM ISTमुलीचे नाव सूचवा - अभिषेक
अभिनेता अभिषेक बच्चनने आपल्या मुलीचे नाव सुचविण्याचे आवाहन केले आहे.
Dec 16, 2011, 01:03 PM ISTऐश्वर्याला 'कन्या' रत्न
बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चनला आज कन्या 'रत्न'चा लाभ झाला.
Nov 16, 2011, 07:26 AM IST११.११.११साठी ऐश्वर्याचा 'बाल'हट्ट
ऐश्वर्या राय काही दिवसातंच आई होणार आहे. येणारा पाहुणा अमिताभ बच्चन यांची नातवंड असल्यामुळे सा-या जगाचंच लक्ष येणा-या बाळाकडे लागलं आहे. ऐश्वर्या आणि अमिताभबरोबरच अभिषेकला येणाऱ्या बाळामुळे 'पा' ही नवी ओळख मिळणार आहे.
Nov 4, 2011, 11:01 AM IST