यामुळे अभिषेक-करिश्माचा साखरपुडा मोडला?
बॉलीवूडमध्ये असे फार कमी जोडपी असतील ज्यांनी शेवटपर्यंत एकमेकांना साथ दिलीये. नाहीतर ब्रेकअप हे बॉलीवूडमध्ये ठरलेलेच. बॉलीवूडमध्ये ज्युनियर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनचीही एक लव्हस्टोरी पूर्ण होता होता राहिली.
Feb 5, 2017, 04:48 PM ISTऐश्वर्याच्या 'त्या' इंटिमेट सीनवर बोलला अभिषेक बच्चन
ऐ दिल है मुश्किल पाकिस्तानी कलाकारामुळे चांगलाच वादामध्ये सापडला आणि चर्चेत आला. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि रनबीर कपूर यांच्यातील इंटिमेट सीन्समुळे देखील तो चर्चेत आला. बच्चन परिवार यामुळे ऐश्वर्यावर नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. आता पत्नी ऐश्वर्याच्या इंटिमेट सीन्सवर विचारल्या गेलेल्या प्रश्नावर अभिषेक बच्चन यांनी मौन सोडलं आहे. अभिषेक बच्चन यांनी पत्नी ऐश्वर्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.
Nov 7, 2016, 07:51 PM IST...म्हणून आतापर्यंत अभिनेषेकने नाही पाहिला 'ऐ दिल... सिनेमा
'ऐ दिल है मुश्किल 'या सिनेमातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायच्या बोल्ड सीन्समुळे नाराज झालेल्या बच्चन परिवारातील सदस्यांनी अद्याप हा सिनेमा पाहिलेला नाहीये.
Nov 5, 2016, 12:26 PM ISTआज ऐश्वर्याचा वाढदिवस, असं केलं होतं अभिषेकने प्रपोज
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ४३ वर्षांची झाली. १ नोव्हेबर, १९७३ ला मँगलुरुमध्ये तिचा जन्म झाला होता. महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेकसोबत २० एप्रिल २००७ मध्ये तिचा विवाह झाला होता.
Nov 1, 2016, 10:23 AM ISTऐश्वर्याच्या मुलीने रणबीरला पिता समजून मारली मिठ्ठी
'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र काम करणारे रणबीर-ऐश्वर्या यांच्या जोडीला प्रेक्षकांकड़ून पसंती मिळते आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने एका मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे.
Oct 24, 2016, 01:13 PM ISTअभिषेक बच्चनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
बॉलीवूडचा ज्युनियर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीये. १२ तासांत सर्वाधिक वेळा जनतेसमोर येणारा स्टार म्हणून त्याची गिनीज बुकात नोंद झालीये.
Sep 17, 2016, 09:43 PM ISTसाखरपुड्यानंतर करिश्माने अभिषेकशी का केले नाही लग्न?
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा आज वाढदिवस. तिचा जन्म २५ जून १९७४मध्ये मुंबईत झाला. तिचे बॉलीवूडमधील करियर चांगले राहिले मात्र खाजगी जीवनात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले.
Jun 25, 2016, 10:13 AM ISTज्युनिअर बच्चन पुन्हा एकदा पडला प्रेमात
बॉलिवूडचा ज्युनिअर बच्चन पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. आता ऐश्वर्या राय सारखी सुंदर बायको असतांना हा आणखी कुणाच्या प्रेमात पडला असा प्रश्न पडला असेल. तर ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिषेक पुन्हा एकदा ऐशच्या प्रेमात पडला आहे.
May 18, 2016, 11:23 PM ISTव्हिडिओ : जब मिल बैठे एकही कार मे तीन यार... अक्षय, अभिषेक आणि रितेश
तीन पुरुष एकत्र दिसले तर त्यांची दंगा-मस्ती कशी सुरू असते, याची कल्पना तुम्हालाही असेलच... पण, हे तीन पुरुष म्हणजे बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार म्हणजेच अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख असले तर...
May 3, 2016, 10:29 PM ISTसंजयची भेट घेण्यासाठी बॉलीवूड कलाकारांची रीघ
संजय दत्तची तुरुंगातून सुटका झाल्यापासून त्याला भेटण्यासाठी सेलिब्रेटींची रीघ लागलीय.
Feb 28, 2016, 04:48 PM ISTब्रँड अॅम्बेसिडर होण्यास अभिषेक उत्सुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 09:08 AM IST...जेव्हा अभिषेक बच्चनचाही फोन कट केला जातो!
सुपरस्टार किडसना बॉलिवूडमध्ये काम करताना कोणत्याही समस्यांना सामोरं जावं लागत नाही किंवा त्यांना सगळं काही खूप सहज मिळतं असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे, असं म्हणणं आहे अभिषेक बच्चनचं...
Aug 19, 2015, 04:24 PM ISTअभिनेत्री गीता बासरा-भज्जी लवकरच अडकणार विवाहबंधनात
नुकताच म्हणजे २ जुलैला हरभजन सिंहनं आपला ३५वा वाढदिवस साजरा केला. आपल्या बर्थडे पार्टीमध्ये भज्जीनं वरातीत भांगडा करायला तयार राहा, असं म्हणत लवकरच आपण विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले. अभिनेत्री गीता बासरासोबत भज्जीचे प्रेमसंबंध आहेत.
Jul 5, 2015, 08:16 PM IST...जेव्हा बच्चन पिता-पुत्रांनी अनुभवले 'काही अवघडलेले क्षण'
नुकत्याच एका कार्यक्रमात 'काही अवघलेले क्षण' अनुभवायला मिळाले अमिताभ बच्चन आणि ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन यांना...
May 12, 2015, 11:08 AM ISTअभिषेक - ऐश्वर्या एकमेकांसमोर उभे ठाकणार...
बॉलिवूडचं सर्वात चर्चेतलं जोडपं म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... या दोघांना एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडत असलं तरी लवकरच अभिषेक-ऐश्वर्या एकमेकांच्या समोरासमोर उभं ठाकणार असल्याचं समजतंय.
Jan 24, 2015, 05:42 PM IST