मोनिकाच्या पासपोर्टवर अधिकाऱ्यांचा खुलासा...
अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन अबू सालेमची मैत्रिण असलेल्या मोनिकावर गुन्हेगारी स्वरुपाचे कुठलेही आरोप नसल्याचं स्पष्ट होईपर्यंत तिला पासपोर्ट देता येणार नाही, असा खुलासा क्षेत्रीय पासपोर्ट विभागानं सोमवारी उच्च न्यायालयात केलाय.
Oct 8, 2013, 02:59 PM ISTअबू सालेमला ठाण्याला धाडणार?
सध्या नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद असलेला कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला लवकरच ठाण्यातील विशेष कारागृहात हलवलं जाणार आहे.
Aug 28, 2013, 08:36 AM ISTडॉनला प्रतीक्षा पोर्तुगालला परतण्याची
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमला परतीचे वेध लागलेयत.त्याची पोर्तुगालला जाण्याची धडपड सुरु झालीय
Jul 15, 2013, 04:46 PM ISTजेलमध्ये गँगवॉर!
१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोप गँगस्टर अबू सालेमवर गुरुवारी तळोजा तुरुंगात गोळीबार करण्यात आला.. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणा-या तुरुंगात गोळीबाराची घटना घडल्यामुळे तुरुंगातील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय..
Jun 29, 2013, 12:00 AM ISTअबू सालेम हल्ला : मीरा बोरवणकर करणार चौकशी
कुख्यात गँगस्टर अबू सालेमवर तळोजा कारागृहात झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिलेत. तुरूंग महाव्यस्थापक मीरा बोरवणकर या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
Jun 28, 2013, 02:06 PM ISTअबु सालेम हल्ला : तळोजा जेलची सुरक्षा धोक्यात !
कुख्यात गँगस्टर अबू सालेमवर गोळीबार करण्यात आलाय़. यात तो जखमी झालाय. त्याच्या करंगळीला गोळी चाटून गेलीय. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या हल्ल्यानंत नवीमुंबईतील तळोजा जेलची सुरक्षा धोक्यात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
Jun 28, 2013, 11:47 AM ISTगँगस्टर अबू सालेमवर तुरुंगात हल्ला
कुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्यावर नवी मुंबईजवळ तळोजा तुरुंगात हल्ला झाला असून त्याच्यावर गोळी झाडण्यात आली आहे.
Jun 27, 2013, 10:17 PM ISTअबु सालेमवरील सर्व गुन्हे मागे ?
कुख्यात डॉन अबु सालेमविरुद्ध सुरु असलेले सर्व खटले बंद करावेत, अशी विनंती याचिका सालेमच्या वकिलांनी टाडा कोर्टात दाखल केली आहे. मंगळवारी पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देत ही याचिका करण्यात आली आहे.
Jan 19, 2012, 08:44 AM ISTअबू सालेमचे होणार तरी काय?
गैंगस्टर अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द होण्याची शक्यता आहे. भारतानं प्रत्यार्पण कराराचं पालन केलं नसल्यामुळे अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द करावं, असा निर्णय पोर्तुगालच्या लोअर कोर्टानं दिला होता.
Jan 17, 2012, 08:05 PM IST