असे कसे कार्यकर्ते? नेत्याला थंडी लागली म्हणून रेल्वे डब्यातच पेटवली शेकोटी!
Activists Lit Fire Train : आधीच थंडी त्यात एसी कोचमध्ये बसलेल्या नेत्यांना गारवा असाहय्य होत होता. यावेळी कार्यकर्त्यांनी शक्कल लढवत ट्रेनमध्ये आग पेटवल्याचा प्रकार समोर आलाय.
Jan 18, 2024, 03:40 PM ISTएक ट्रेन बनवण्यासाठी किती पैसा खर्च होतो माहितीये का? Vande Bharat ची किंमत पाहून बसेल धक्का
Indian Railway Coaches Price: सर्वाधिक लांबीचं रेल्वेचं जाळं असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे. तसेच सर्वात स्वस्त रेल्वे प्रवासासाठीही जगभरात भारतीय रेल्वे ओळखली जाते. मात्र प्रवाशांना स्वस्तात ज्या रेल्वेच्या डब्यांमधून प्रवास करता येतो ते डबे आणि ट्रेन बनवण्यासाठी नेमका किती खर्च येतो तुम्हाला ठाऊक आहे का?
Jun 21, 2023, 06:08 PM ISTIndian Railways : लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज
लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी
Mar 10, 2022, 08:14 PM ISTहे काय? Indian Railway च्या एसी कोचमधून नूडल्स आणि चॉकलेट करतायत प्रवास? पण का?
तुम्ही कधी चॉकलेट आणि मॅगीने या कोचमधून प्रवास केल्याचे ऐकले आहे का?
Oct 12, 2021, 07:32 PM ISTIndian Railway : स्लीपर क्लासच्या दरांत करा AC कोचमधून प्रवास, या गाडीला 3 टायर इकॉनॉमी कोच
IRCTC New Updates: भारतीय रेल्वेच्या काही एक्स्प्रेस ट्रेन्समध्ये स्वस्त एसी -3 टायर इकॉनॉमी कोचचे संचालन सुरू झाले आहे. (IRCTC New Facility)
Oct 5, 2021, 11:51 AM IST