फिल्म रिव्ह्यू : 'अॅक्शन जॅक्सन'चा अजय देवगण तडका!
प्रभूदेवा दिग्दर्शत अॅक्शन जॅक्सन हा सिनेमा तेलगू फिल्म 'डुकुडू'चा रीमेक आहे. फूल ऑन अॅक्शन, ढिश्श्यूम ढिश्श्यूम आणि जबरदस्त स्टंट्स आपल्याला या सिनेमात पहायला मिळतील. अजय देवगन आणि सोनाक्षी सिंन्हा स्टार असलेल्या या सिनेमात अजय देवगननं आपल्या नेहमीपेक्षा आणखी काही हटके करायचा प्रयत्न केलाय आणि ते म्हणजे 'अॅक्शन जॅक्सन'मधला त्याचा डान्स... खरंतर अजय देवगणसारख्या स्टारकडून हे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच सरप्राईस ठरणार आहे.
Dec 5, 2014, 06:23 PM IST'एपीएमसी संचालकांवर कारवाई केल्यानं जीवितास धोका'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:33 PM ISTउदयनराजेंची पक्षाविरोधात भूमिका
Jun 25, 2014, 11:58 AM ISTकॅम्पा कोलावर कारवाईचा आजचा दुसरा दिवस...
वीज, गॅस आणि पाण्याविना कसं राहायचं? असा प्रश्न कॅम्पा कोलामधील रहिवाशांना पडला आहे. दोन दशकं जिथं राहिलो, ते घर सोडून जाणं रहिवाशांच्या जीवावर आलंय.
Jun 24, 2014, 08:50 AM ISTविरोधानंतर कॅम्पाकोलावरची कारवाई पालिकेने थांबविली
कॅम्पाकोलावर आज अखेर कारवाई सुरुवात झाली खरी मात्र, मुंबई पालिका अधिकाऱ्यांना आरटीआय कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी गेटवरच रोखले. त्यामुळे अधिकाऱ्यांना नोटीस देऊन रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
Jun 20, 2014, 02:55 PM ISTकॅम्पा कोलागेटवर मुंबई पालिका अधिकाऱ्यांना रोखले
कॅम्पा कोलावर आज अखेर कारवाई सुरुवात झाली. मात्र, मुंबई पालिका अधिकाऱ्यांना आरटीआय कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी गेटवरच रोखले. त्यामुळे येथे तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
Jun 20, 2014, 12:51 PM ISTकॅम्पा कोलावर आज कारवाई , बॅरिकेडस लावण्यास सुरूवात
कॅम्पा कोलावर आज अखेर कारवाई होणार आहे. आज फक्त गँस आणि वीज तोडली जाणाराय. परंतु पालिका कारवाईसाठी रहिवाशांवर जबरदस्ती करणार नाहीय. विरोध केल्यास पालिका पुन्हा कोर्टात जाणाराय. कँम्पा कोला परिसरात पोलिसांनी बँरिकेडस लावण्यास सुरूवात केलाय.
Jun 20, 2014, 07:49 AM ISTफिल्म रिव्ह्यू : ‘आर....राजकुमार’ रोमांस, कॉमेडी आणि अॅक्शनची ‘मिसळ’
बॉलिवूडमध्ये दरवर्षी बिनकामाचे किमान एक चतुर्थ चित्रपट निघत असतात. मात्र, सिनेमे पाहिले की असं वाटतं, कशाला काढण्यात आले आहेत. हे चित्रपट पाहिल्यावर असा प्रश्न पडतो की, का तयार केले? हे चित्रपट तयार करण्याची गरज काय होती? असे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर तोंडावर आपटतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘आर....राजकुमार’. यामध्ये रोमांस, कॉमेडी आणि अॅक्शनची ‘मिसळ’ करण्यात आली आहे.
Dec 6, 2013, 11:28 PM ISTअनधिकृत बिल्डिंगच्या रहिवाशांना मोठा दिलासा, कारवाईला स्थगिती
वरळीच्या ‘कॅम्पा कोला’च्या अनधिकृत बांधकामावर आज सकाळपासून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात झालीय. मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईचा आजचा दुसरा दिवस आहे.
Nov 13, 2013, 10:58 AM IST'बडी' विरुद्ध 'लंबी' जिंदगी
स्वतःचे विचार स्वतःलाच न पटणं आणि आपणांस पटणाऱ्या विचारांच्या विरुद्ध स्वतःच कृती करत राहणं या दोन्ही गोष्टी त्रासदायक. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही’ हे वाक्य शाळेत असताना पहिल्यांदा कानावर पडलं. त्यावेळी ते वाक्य जितकं छान वाटलं तितकंच ते आजही आवडतं. जिंदगी बडी होनी चाहिए, हे पटतं. पण साधारण पस्तीशी ते चाळीशीत मरणाला हसत हसत स्विकारणाऱ्या आनंदसारखी परिस्थिती आपल्यावर आली, तर आपणदेखील हसत मरू का? याचं उत्तर ‘नाही’ असंच येतं. याचं कारण
Oct 5, 2013, 03:19 PM ISTपनवेलमध्ये झमझम, पोलिसांवर कारवाई
पनवेल शहरातील कपल डान्सबारवर कारवाई करण्यात आली तरी आता पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तसे स्पष्ट संकेत गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दिलेत. ज्यांच्या हद्दीत कपल डान्स बार सुरू होता, अशा सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आर. आर. यांनी शनिवारी दिले.
May 5, 2013, 10:46 AM ISTठाण्यात अनधिकृत बांधकामांविरुद्ध ‘तोडफोड’ मोहीम...
लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेतून धडा घेत ठाणे महापालिकेनं आजपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केलीय. ठाण्यातील मुंब्रा इथल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार आहे.
Apr 9, 2013, 12:05 PM ISTठाणे दुर्घटना : ४२ तासांनी संपलं ढिगारा उपसण्याचं काम
शिळफाटा रोडवरच्या कोसळलेल्या इमारता ढिगारा उपसण्याचं काम तब्बल ४२ तासांनंतर म्हणजे आज दुपारी संपलं. तोवर मृतांची संख्या ७२ पर्यंत पोहचलीय तर ६२ जण जखमी झालेत.
Apr 6, 2013, 02:43 PM ISTसंपकरी प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा...
संपकरी प्राध्यापकांना राज्य सरकारनं चांगलाच दणका दिलाय. संपकरी प्राध्यापकांचे ५५ दिवसांचं वेतन कापण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
Mar 28, 2013, 12:09 PM ISTविरोधी पक्षांच्या आमदारांवरच कारवाई का? - राज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधीमंडळ मारहाण प्रकरणातील आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Mar 21, 2013, 05:36 PM IST