विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई?
प्राध्यापक संघटना अनेक केंद्रांवर प्रॅक्टिकल परीक्षा बंद पाडत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोय. विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल बंद पाडणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईची मागणी युवासेनेनं केलीय.
Mar 7, 2013, 03:28 PM IST‘अॅक्शन बंद...’ सल्लूला डॉक्टरांचा सल्ला
अभिनेता सलमान खानची प्रकृती पुन्हा नाजूक अवस्थेत आहे. डॉक्टरांनी त्याला अॅक्शनपट करण्यास मनाई केली आहे.
Jun 26, 2012, 12:17 PM ISTसलमानची तब्येत बिघडली, नाही करणार अॅक्शन
कोट्यवधी तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या सलमान खानची तब्येत सध्या बिघडली आहे. तब्येत बिघडल्यामुळे सलमानला मारधाडचे सीन करण्यास मनाई करण्यात आली आहे. सलमानची न्युरोलॉजिकल समस्या पहिल्याच्या तुलनेत अधिक वाढल्याचे बोलले जात आहे.
Jun 25, 2012, 07:13 PM ISTबोगस शिक्षणसंस्थांवर कारवाईचा बडगा
आपण नापास आहात? काळजी करू नका, व्हा डायरेक्ट बारावी/ग्रॅज्युशन पास. यासारख्या अनेक जाहिराती जागोजागी पाहायला मिळतात. अनेकजण अशा जाहिरातींना बळी पडतात आणि शिक्षणसंस्थामध्ये दाखल होतात. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते अशा बेकायदा शिक्षणसंस्थेविरूद्ध राज्य सरकार कारवाईचा बडगा उगारणार आहे.
Oct 21, 2011, 09:09 AM IST