action

रोखठोक : नियमांची 'छमछम' (२५ मे २०१६)

नियमांची 'छमछम' (२५ मे २०१६)

May 25, 2016, 11:23 PM IST

२२ तास उलटले.. तरीही डान्सबारवर अजून कारवाई का नाही?

२२ तास उलटले.. तरीही डान्सबारवर अजून कारवाई का नाही?

May 25, 2016, 05:39 PM IST

विनयभंगाची तक्रार दाखल न करून घेणे महागात

तक्रार दाखल करून घेण्यात दिरंगाई करणे वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांना महागात पडले आहे. कालिनात एका तरुणीला मारहाण आणि विनयभंगप्रकरणी तक्रारीस दिरंगाईचा आरोप संजय पवार यांच्यावर आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या पवार यांची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखण्यात आली आहे.

Apr 11, 2016, 12:44 AM IST

बच्चू कडूंवर अॅट्रॉसिटीवर कारवाईची मागणी

बच्चू कडूंवर अॅट्रॉसिटीवर कारवाईची मागणी 

Mar 30, 2016, 07:32 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या शहरात ६० लाखांचं कोकेन जप्त

मुख्यमंत्र्यांच्या शहरात ६० लाखांचं कोकेन जप्त

Mar 17, 2016, 10:52 AM IST

हेल्मेट वापरा... नाहीतर कारवाई होणार

हेल्मेट वापरा... नाहीतर कारवाई होणार

Feb 4, 2016, 08:54 PM IST

उजनीत जिलेटीनने ४० बोटी उडविल्या, २ कोटींचे साहित्य उद्धवस्त

उजनीत जिलेटीनने ४० बोटी उडवून २ कोटींचे साहित्य उद्धवस्त केले.

Jan 22, 2016, 03:21 PM IST

मुंबईत दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांना बसणार चाप

 मुंबईत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी प्रत्येक बारच्या बाहेर अल्को बुथ लावून ग्राहकानं किती दारू सेवन केलीय याचा शोध घेणार आहेत.

Jan 13, 2016, 09:32 AM IST

कपाट संस्कृतीला आयुक्तांचा दणका

कपाट संस्कृतीला आयुक्तांचा दणका

Jan 11, 2016, 09:41 PM IST

नववर्षाच्या सुरुवातीलाच ७०५ तळीरामांवर कारवाई! विक्रमी आकडा

२०१५ या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना वाहतूक पोलिसांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत चांगलाच महसूल गोळा केलाय. 

Jan 1, 2016, 12:17 PM IST

... तर तुम्ही दारु ढोसली नसली तरी तुमच्यावर कारवाई

दारु पिऊन गाडी चालवणा-या 'तळीरामां'बरोबरच त्यांच्यासोबत गाडीत बसलेल्या प्रवाशांनाही, आता पोलीस कारवाईला सामोरं जावं लागत आहे. 

Dec 31, 2015, 07:27 PM IST

ठाण्यात तळीरामांवर पोलिसांची धडक कारवाई

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईचा जल्लोष असतो. मात्र, दारू ढोसणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केलेय. तशी गस्तच सुरुच ठेवली आहे.

Dec 31, 2015, 02:39 PM IST