अधिक मास सुरु; राशीनुसार दान करा, ग्रह दोषांपासून मुक्ती मिळवा
अधिक मास अर्थात अधिक श्रावणमास 18 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान आहे. जवळपास 19 वर्षांनंतर अधिक श्रावण मासाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे.
Jul 19, 2023, 12:17 AM ISTAdhik Maas 2023 : 'धोंड्याचा महिना' जावाईबापूंना बोलावणं धाडलं का?, सासू नव्हे, आईची भरा ओटी
Adhik Maas 2023 : अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना, या महिन्यात जावयाचे लाड केले जातात. तर अधिक मासात विवाहित लेकीने आईची ओटी नक्की भरावी.
Jul 18, 2023, 09:42 AM ISTAdhik Maas 2023 : आजपासून अधिक मास सुरु! महिनाभर 'ही' कामं करु नका अन्यथा...
Adhik Maas 2023 : 'अधिक श्रावणा'चा 19 वर्षांनंतर दुर्मिळ योग जुळून आला आहे. अधिक मास, मलमास किंवा पुरुषोत्तम मासाला सुरुवात झाली आहे. आता महिन्याभरात काय करायचं किंवा काय करु नये ते ज्योतिषशास्त्रांनी सांगितलं आहे.
Jul 18, 2023, 08:42 AM IST
Adhik Maas 2023 : अधिक मासात जावयाला का असतं एवढं महत्त्व? 'या' एका वस्तूने मुलीचं आयुष्य होईल सुखी
Adhik Maas 2023 : धोंड्याच्या महिन्यात म्हणजे अधिक महिन्यात जावयाला खूप महत्त्व असतो. या महिन्यात जावयाला एक वस्तू भेट म्हणून द्या. तुमचं आणि मुलीचं आयुष्य खूप सुखी होतं.
Jul 10, 2023, 03:03 PM IST