aditya thackeray

Organizer of Aditya Thackeray's event fined in electricity theft case PT1M6S

Video| आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात वीज चोरी! आयोजकाला ठोठावला दंड

Organizer of Aditya Thackeray's event fined in electricity theft case
नागपुरात आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात वीजचोरी केल्याप्रकरणी आयोजकावर दंड ठोठावण्यात आलाय. 27ऑगस्टला आदित्य ठाकरे नागपूर दौ-यावर होते. तिथे त्यांनी तान्हा पोळा कार्यक्रमाला हजेरी लावलेली. त्या कार्यक्रमाच्या आयोजकानं अधिकृत वीज कनेक्शन न घेता महावितरणच्या एलटी लाईनवर आकडे टाकून वीज चोरलेली. याची महावितरणनं चौकशी केली. त्यानंतर संबंधित आयोजकाकडून 9,760 रुपयांचा दंड वसूल केलाय.

Aug 29, 2022, 11:10 AM IST
Shinde or Thackeray who will steal the gold of Balasaheb's thought? See Special Report PT4M6S

Video | दसरा मेळाव्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात रस्सीखेच

Shinde or Thackeray who will steal the gold of Balasaheb's thought? See Special Report

Aug 27, 2022, 08:20 PM IST
"Aditya Thackeray should be ashamed" Sandeep Deshpande's rude criticism PT1M20S

Video | बेस्ट भष्ट्राचाराचा अड्डा संदीप देशपांडेंची टीका

"Aditya Thackeray should be ashamed" Sandeep Deshpande's rude criticism

Aug 27, 2022, 02:10 PM IST
24 Taas Superfast 7.15AM On 27August PT12M48S

VIDEO| 24 तास सुपरफास्ट बातम्या| 27 ऑगस्ट

24 Taas Superfast 7.15AM On 27August

Aug 27, 2022, 09:05 AM IST
The direction of Yuvraj has gone wrong", Shinde group's poster campaign PT1M40S

Video | "युवराजांची दिशा चुकली", शिंदे गटाची पोस्टरबाजी

The direction of Yuvraj has gone wrong", Shinde group's poster campaign

Aug 25, 2022, 04:20 PM IST
Aditya Thackeray's tongue slipped, used unparliamentary words PT1M22S
Praveen Derkar challenges Aditya Thackeray to resign PT51S

Video | प्रवीण देरेकर यांचे आदित्य ठाकरे ना राजीनामा देण्याचं चॅलेंज...

Praveen Derkar challenges Aditya Thackeray to resign
- आदित्य ठाकरेंनी वरळीचा राजीनामा द्यावा
- आदित्य ठाकरेंनी चॅलेंज स्वीकारावं
- प्रवीण दरेकरांचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज
- आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांनी राजीनामा द्यावं असं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय.

Aug 25, 2022, 10:25 AM IST

Maharashtra Monsoon Assembly Session : विधिमंडळ परिसरात मोठा राडा, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गेले धावून!

Maharashtra Monsoon Assembly Session : आताची मोठी राजकीय बातमी. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधकांत हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन जोरदार राडा झाला.  

Aug 24, 2022, 11:06 AM IST