adopted daughter

मिथुनची 'ही' मुलगी करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

बॉलिवूड स्टार्स किड्स कायमच चर्चेत असतात. मग सैफ अली खानची मुलगी सारा अली खान असो वा शाहरूखची मुलगी सुहाना असो. सगळ्यांनाच आपल्या स्टारच्या मुलांबाबत जाणून घेण्यात खास रस असतो. 

Aug 23, 2017, 04:25 PM IST

मुख्यमंत्र्यांची मुलगी सायकल दुकानात काम करणाऱ्या मुलाच्या प्रेमात

सायकल दुकानात काम करणारा मुलगा हा एका मुलीसोबत लग्न करण्याच्या लायक आहे की नाही यावर हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. ऐवढंच नाही तर हायकोर्टाने याबाबत माहिती काढण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. संपूर्ण राज्यात सध्या याच मुलीची चर्चा आहे कारण ती मुलगी आहे मुख्यमंत्र्यांची. 

May 17, 2016, 05:06 PM IST