adult film

कारमध्ये बनवायची Porn Movie, त्या कारवर 50 कोटींची बोली... काय आहे त्यात खास?

विंटेज कार खरेदी करण्यासाठी लोकं उत्सुक असतात, पण सध्या एका कारच्या खरेदीसाठी अक्षरश: चढाओढ सुरु आहे. ही कार आहे अॅडल्ट स्टार एले ब्रूकची. पण या कारमध्ये असं खास आहे तरी काय?

Apr 21, 2023, 05:30 PM IST

अडल्ट, पॉर्न फिल्म्सना 'ब्लू फिल्म' का म्हणतात?

चित्रपट सुरु होण्यापूर्वी तुमच्यासमोर काही जाहिराती किंवा एक प्रमाणपत्र येतं. 

Jun 30, 2022, 01:23 PM IST

Porn Films सोडल्यानंतर कसं असतं 'त्या' स्टार्सचं आयुष्य? पाहाच

आयुष्य कसं बदलतं या साऱ्याचं वास्तव ... 

 

Jun 9, 2022, 11:27 AM IST

भर संसदेत खासदाराने लावली पॉर्न फिल्म; जवळ बसलेल्या महिला खासदाने केली तक्रार

Adult movie in Parliament | संसदेतील सभागृहात एक खासदार आपल्या मोबाईलवर पॉर्न पाहताना आढळून आले. त्यांना जाब विचारल्यावर त्यांनी उडावाउडवीची उत्तरं दिली. यावेळी संसदेत उपस्थित असलेल्या महिला खासदारांनी त्यांना असा धडा दिला आहे की ते कधीच विसरू शकणार नाहीत.

Apr 28, 2022, 10:53 AM IST

Mia Khalifa Divorce: एक्स पॉर्न स्टार लवकरचं घेणार घटस्फोट

'आयुष्याचं हे पुस्तक आता बंद करत आहे....'

Jul 26, 2021, 12:13 PM IST

रात्री उशिरा Cousin सोबत 'अॅडल्ट फिल्म' पाहत होता विक्रांत मेस्सी, मावशी खोलीत येताच...

अॅडल्ट फिल्म पाहत होते आणि त्याचवेळी मावशी खोलीत आली होती. 

Jul 3, 2021, 11:32 AM IST

पाहा अडल्ट सिनेमाला का म्हणतात 'ब्लू फिल्म'

मोशन सिनेमे आल्यानंतर लगेचच पॉर्न सिनेमे बनण्यास सुरुवात झाली. २० व्या शतकाच्या सुरुवातीलाच सेक्सच्या बाबतीत लोकांमध्ये उत्सुकता होती. व्हिडिओ कॅमेरा आल्यानंतर लगेचच असे दृष्य चित्रित केले गेले. यानंतर या सिनेमांना ब्लू फिल्म म्हटलं जावू लागलं. भारत, श्रीलंका, इस्राईल, नायजेरिया या देशांमध्ये अडल्ट सिनेमांना ब्लू फिल्म म्हटलं जातं. पण यांना ब्लू फिल्म का म्हटलं जातं हे अनेकांना माहित नाही.

Jun 21, 2016, 04:49 PM IST

पूनम पांडेच्या अॅडल्ट फिल्मचे `न्यूड` फोटो झाले लिक

सध्या आपल्या अडल्ट चित्रपटासाठी चर्चेत असलेली मॉडेल आणि बिकीनी गर्ल पूनम पांडे आता पुन्हा चर्चेत आली आहे. आता या बयेच्या चित्रपटाची एक न्यूड फोटो लीक झाला आहे.

Nov 2, 2012, 11:57 AM IST