VIDEO: या खेळाडूच्या एका ओव्हरमध्ये ६ सिक्स, युवी-गेलच्या रेकॉर्डशी बरोबरी
अफगाणिस्तान प्रिमिअर लीगमध्ये हजरतुल्लाह जजईनं एका ओव्हरमध्ये ६ सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे.
Oct 15, 2018, 03:54 PM ISTपाहा, या चिमुकल्या सरदाराचा व्हिडिओ का होतोय व्हायरल
मॅच टाय झाल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेला हा चिमुरडा रडताना दिसला होता
Sep 26, 2018, 02:27 PM ISTबंगळुरू | भारताविरुद्धच्या टेस्टमध्ये अफगाणिस्तानचं कमबॅक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 14, 2018, 09:48 PM ISTफक्त चार रनवर आऊट, तरी कार्तिकच्या नावावर 'विक्रम'
भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्ट मॅचला बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे.
Jun 14, 2018, 08:39 PM ISTभारत-अफगाणिस्तान ऐतिहासिक टेस्ट, पंतप्रधान मोदींचं ट्विट
भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला सुरुवात झाली आहे.
Jun 14, 2018, 08:21 PM ISTभारताविरुद्धच्या टेस्टमध्ये अफगाणिस्तानचं कमबॅक
भारताविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये अफगाणिस्ताननं कमबॅक केलं आहे.
Jun 14, 2018, 06:41 PM ISTभारत-अफगाणिस्तान टेस्टमध्ये पुन्हा पावसाचा खेळ
भारत-अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला सुरुवात
Jun 14, 2018, 03:44 PM ISTअखेर कार्तिक-विजय मैदानात 'एकत्र' येणार!
भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे.
Jun 14, 2018, 03:33 PM ISTशिखर धवनचा विक्रम! हे रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय
भारत आणि अफगाणिस्तानमध्ये ऐतिहासिक टेस्ट मॅच सुरु आहे.
Jun 14, 2018, 03:00 PM IST२५० रुपयांसाठी क्रिकेट खेळायचा हा खेळाडू, गंभीरनं बदललं नशीब
सगळ्यांचा मदतीला धाऊन जाणारा, अशी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची ओळख आहे.
Jun 12, 2018, 08:09 PM ISTनवदीप सैनीच्या निवडीनंतर गौतम गंभीरची टीका
दिल्लीचा फास्ट बॉलर नवदीप सैनीची अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये निवड करण्यात आली आहे.
Jun 12, 2018, 07:30 PM ISTअफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टआधी भारताला धक्का
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचआधी भारताला मोठा धक्का बसला आहे.
Jun 11, 2018, 07:42 PM ISTएका धावेने विजय मिळवत अफगाणिस्तानने रचला इतिहास
अफगाणिस्तानने दमदार खेळाच्या जोरावर बांगलादेशला हरवून आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सीरिजमध्ये क्लीन स्वीप करताना ऐतिहासिक विजय मिळवला. गुरुवारी तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यांत स्पिनर रशिद खानच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशला एका धावेने हरवून सीरिज ३-० अशी जिंकली. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा बाद १४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाला १४४ धावा करता आल्या.
Jun 8, 2018, 07:57 PM ISTदुखापतग्रस्त सहा अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमधून बाहेर, कार्तिकला संधी
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचला भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा मुकणार आहे.
Jun 2, 2018, 02:47 PM IST