अफगाणिस्तानात भारतीय लेखिकेची गोळ्या घालून हत्या
भारतीय लेखिका सुश्मिनता बॅनर्जी यांची काबुलमध्येच तालिबान्यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांनी अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता असताना आलेल्या अनुभवांवर आधारीत दोन पुस्तके लिहिली आहेत.
Sep 6, 2013, 08:15 AM ISTकाबूलमध्ये राष्ट्रपतींच्या घरावर तालिबानी हल्ला...
काबूलमध्ये स्फोट आणि गोळीबारासारख्या घटनांना पुन्हा एकदा सुरुवात झालीय. पोलिसांनी हा हल्ला दहशतवाद्यांकडूनच झाल्याचं कबूल केलं असलं तरी या घटनेबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.
Jun 25, 2013, 10:10 AM ISTकाबूल बॉम्ब स्फोटात ८ ठार
तालिबानमधील दहशतवाद अजूनही धुमसतोय. काबूळमध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात आठ जण ठार झालेत. हा हल्ला अफगाणीस्तान सरकारला धक्के देण्यासाठी करण्यात आल्याचे म्हटले आहे.
Aug 8, 2012, 12:47 AM ISTकाबूलमध्ये बॉम्बस्फोट, ६ ठार
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आज बुधवारी अफगणिस्तानच्या दौऱ्यावर रवाना होताच, सकाळी राजधानी काबूलमध्ये तीन बॉम्बस्फोट मालिका घडवून सलामी दिली. या बॉम्बस्फोटांमध्ये सहा जण ठार झाले आहेत. तर १७ जण गंभीर जखमी आहेत.
May 2, 2012, 03:02 PM ISTनाटो हल्ल्यानंतर अमेरिका सतर्क
अमेरिकेच्या लष्कराला अफगाणिस्तानात टार्गेट केले गेल्याने अमेरिकेची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे यावर तातडीने उपाय काढीत नवे दल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खास 'पालक देवदूत' स्थापन केले आहे.
Mar 31, 2012, 02:23 PM ISTकाबूल येथील आत्मघाती हल्ल्याचा कट उधळला
अफगाणीस्तानची राजधानी काबूल येथे आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात यश आले आहे. आत्मघातकी पथकातील १६ जणांना काबूल येथे अटक करण्यात आली. त्यामुळे संभाव्य होणारा धोका टळला आहे.
Mar 28, 2012, 07:42 AM ISTअफगाणला हवाय पाकचा पाठिंबा
अफगाणिस्तानमध्ये शांतता नादंण्यासाठी अफगाणिस्तानने पाकिस्तानकडे पाठिंबाची मागणी केली आहे.
Feb 17, 2012, 10:58 PM ISTनाटो हेलिकॉप्टरला अपघात, सहा ठार
दक्षिण अफगाणिस्तानात झालेल्या नाटोच्या हेलिकॉप्टर अपघातात अमेरिकेचे सहा सैनिक ठार झाले आहेत. या महिन्यात आतापर्यंत २४ सैनिक मारले गेले आहेत. हेलिकॉप्टरला गुरूवारी रात्री अपघात झाल्याची माहिती नाटोच्या सूत्रांकडून देण्यात आली.
Jan 20, 2012, 02:56 PM ISTभारताला सॅफ चॅम्पियनशीपचे विजेतेपद
नवी दिल्ली इथे सुरु असलेल्या नवव्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद भारताने पटकावलं आहे. भारताने अंतिम सामन्यात अफगाणीस्तानवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. सॅफ चॅम्पियनशिपमधील भारताचे हे सहावे विजेतेपद आहे.
Dec 11, 2011, 02:56 PM ISTनाटोच्या हल्ल्यात 28 पाक सैनिक ठार
नाटोच्या हेलिकॉप्टर्सनी वायव्य पाकिस्तानातील लष्करी ठाण्यावर चढवलेल्या हल्ल्यात 28 सैनिक मारले गेले. त्यानंतर पाकिस्तान सरकारने अफगाणीस्तानातील नाटोच्या फौजांना पाकिस्तानातुन जाणारा महत्वाचा रसदीचा मार्ग बंद केला आहे.
Nov 26, 2011, 03:54 PM ISTदिवाना सलीम शाहीन
सलीम शाहीनचं नाव तुम्ही ऐकलं असण्याची शक्यता तशी अत्यल्पच. सलीम शाहीन हे म्हटलं तर एका वेड्या पीराचं नाव आहे. म्हणजे शब्दाश: तो पीर नाही. पण आधी सोविएत रशियाचं आक्रमण आणि त्यानंतर तालिबानचा वरवंटा फिरलेल्या अफगाणीस्तानात अनेक वर्षे सिनेमा निर्मिती करणं म्हणजे शहाणपणाचं लक्षण आहे का ?
Nov 10, 2011, 01:52 PM IST