'एक रुपया भिकारीही घेत नाही, आम्ही तर...', कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना
कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्याची भिकाऱ्याची तुलना करण्यात आली आहे. एक रुपया भिकारीही घेत नाही, आणि एक रुपयात आम्ही विमा देतो असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Feb 14, 2025, 02:42 PM IST