ahmed shehzad

भारत-पाकिस्तान बॉर्डरवर क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा सल्ला! एक गेट भारताकडून आणि...

Stadium At Indian Pakistan Border: भारत आणि पाकिस्तान यापूर्वी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये एकमेकांसमोर आले होते. हा सामना भारताने 6 धावांनी जिंकलेला.

Dec 28, 2024, 01:14 PM IST

'बाबर आझम म्हणजे काय धोनी नव्हे,' पाकिस्तानचे खेळाडू LIVE टीव्हीवर भिडले, 'तुम्ही टोळ्या घेऊन...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू अहमज शेहजाद (Ahmed Shehzad) याने बाबर आझम (Babar Azam) म्हणजे काय महेंद्रसिग धोनी (MS Dhoni) नव्हे, ज्याला पीसीबी (PCB) कर्णधार म्हणून संघात परत आणेल असं विधान केलं आहे. शेहजादच्या या विधानावर इमाम-उल-हकने लगेच प्रतिक्रिया दिली. 

 

Jun 5, 2024, 05:22 PM IST

'माझ्यासोबत दररोज...' पाकिस्तान संघातील हिंदू क्रिकेटरचा पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा

Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघातील एका हिंदू क्रिकेटरने पाकिस्तान संघावर गंभीर आरोप केले आहेत. या खेळाडूंनी पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या आरोपीने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 16, 2023, 02:12 PM IST

'पाक' चाहत्यांनी आपल्याच क्रिकेटरला धुतला, कोहलीला केलं Like

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानमध्येही विराट कोहलीचे फॉलोअर्स आहेत.

Sep 23, 2017, 06:15 PM IST

पाकिस्तानचे क्रिकेटपटू मैदानावरच एकमेकांशी भिडले

पाकिस्तान सुपर लीगमधील क्वेट्टा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर झालमी या संघात रविवारी झालेला सामना खेळापेक्षा तेथील अग्ली फाईटमुळेच अधिक चर्चेत राहिला.  

Feb 15, 2016, 02:26 PM IST

'विराटशी तुलना करायची एकाही पाक खेळाडूची लायकी नाही'

पाकिस्तान क्रिकेट जगतात उमर अकमलला सर्वात उत्कृष्ठ बॅटसमन म्हणून ओळखलं जात असलं तरी माजी हरफनमौला मुदस्सर नजर यांच्या म्हणण्यानुसार, अकमलच काय पाकिस्तानच्या कोणत्याही बॅटसमनची भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीशी तुलना करण्याची लायकी नाही.

Feb 27, 2015, 05:53 PM IST

वेगवान बॉल लागल्याने क्रिकेटपटूच्या कवटीला तडा

पाकिस्तान टीमचा विराट कोहली अहमद शेहजादला डोक्याला बॉल लागल्यानंतर त्याच्या कवटीला तडा गेला असल्याचं सांगण्यात येतंय.

Nov 11, 2014, 08:06 PM IST

व्हिडिओ : 'धर्मपरिवर्तना'साठी उकसवणारा शहजाद कॅमेऱ्यात कैद

पाकिस्तानचा क्रिकेटर अहमद शहजाद मोठ्या वादात सापडलाय. श्रीलंकेचा क्रिकेटर तिलकरत्ने दिलशान याला धर्म परिवर्तनासाठी उकसवण्याचा त्याच्यावर आरोप होतोय. महत्त्वाचं म्हणजे, ‘धर्म परिवर्तना’बद्दल दिलशानशी बोलताना शहजाद कॅमेऱ्यात कैद झालाय.  

Sep 4, 2014, 10:52 AM IST

पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी वन डे पाहा लाइव्ह स्कोअर

Nov 27, 2013, 08:54 PM IST