air india

Air India ची घरवापसी होताच प्रवाशांसाठी रतन टाटा यांचा भावनिक संदेश, तुम्हालाही रडवणारा

एअर इंडियाचा ताबा मिळाल्यानंतर फ्लाईटमधील प्रवाशांसाठी, साऱ्या देशासाठी त्यांनी एक खास आणि आपुलकीचा संदेश पाठवला. 

Feb 3, 2022, 02:26 PM IST
Headlines Today tata air india maharaja PT1M45S

आज 'महाराजा' टाटांकडे...

Headlines Today tata air india maharaja

Jan 27, 2022, 10:25 AM IST

69 वर्षानंतर Air India ची मालकी पुन्हा Tata group कडे; आज प्रक्रीया पूर्ण होण्याची शक्यता

Tata Group / Air India : एअर इंडियाचा मालकी आज टाटा समूहाकडे सोपवली जाणार आहे. गेल्या वर्षी टाटांनी 18,000 कोटी रुपयांची बोली लावून एअर इंडियामधील भारत सरकारचा 100% हिस्सा विकत घेतला होता.

Jan 27, 2022, 09:30 AM IST
Air India To Officialy Be Handed To Tata Group Today PT48S

Video : एअर इंडिया आज टाटा समूहाकडे सूपूर्द होणार

Air India To Officialy Be Handed To Tata Group Today

Jan 27, 2022, 08:25 AM IST
 Air India Finally To Be Handed To Tata Group On 27 January 2022 PT44S

ठरलं... टाटा समुहाकडे या दिवशी येणार 'महाराजा'

Air India Finally To Be Handed To Tata Group On 27 January 2022

Jan 25, 2022, 09:50 AM IST

VIDEO : विमान तब्बल बारा तास रखडलं, प्रवाशांचा मुंबई विमानतळावर राडा

एअर इंडियाच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका

Dec 16, 2021, 07:31 PM IST

आता असे चालणार नाही, 'एअर इंडियाची थकबाकी भरा आणि रोखीने तिकीट खरेदी करा'

Air India Travel : आता उधारीवर एअर इंडिया प्रवास बंद. तसे आदेश अर्थमंत्रालयाने सर्व केंद्रीय मंत्रालयांना दिले आहेत. 

Oct 28, 2021, 07:04 AM IST

TATA सन्सला मिळणार Air India ची इतकी विमानं, वर्ल्ड क्लास एयरलाइन बनवण्याची तयारी

टाटा संस (TATA SONS) ची सब्सिडियरी कंपनी टॅलेस, जी नॅशनल एअरलाईन कंपनी एयर इंडिया (AIR INDIA) साठी सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. त्यांना मानवी संसाधन (HR) सारखी दुसरी संपत्तीसह 140 हून अधिक विमानं आणि 8 लोगो मिळणार आहे. IANS च्या बातमीनुसार, टॅलेसने एअर इंडिया एक्सप्रेस (air india express) आणि एआयएसएटीएससह एअर इंडियामध्ये 100 टक्के इक्विटीसाठी 18,000 कोटींची बोली लावली होती.

Oct 9, 2021, 09:20 PM IST

विमान उद्योगात TATA पुन्हा गाजवणार वर्चस्व, रतन टाटा म्हणाले - वेलकम बॅक एअर इंडिया

एअर इंडिया 68 वर्षांनंतर टाटा सन्सकडे Tata Son's परत गेली आहे. सर्वाधिक बोली टाटा सन्सने लावली.

Oct 8, 2021, 08:48 PM IST

BREAKING : एअर इंडियाची मालकी टाटा ग्रुपकडे, 68 वर्षांनंतर घरवापसी

एअर इंडियासाठी टाटा ग्रुपने लावलेली बोली सर्वोच्च ठरली आहे

Oct 8, 2021, 04:37 PM IST

एअर इंडियाच्या विमानात महिलेने दिला मुलाला जन्म, त्यानंतर विमान...

लंडनहून कोचीला  (London to Kochi) येणाऱ्या एअर इंडियाच्या  (Air India) विमानात मंगळवारी एका मुलाचा जन्म झाला. 

Oct 7, 2021, 08:39 AM IST

मोठी बातमी । टाटा समूहाला मिळणार एअर इंडियाचे हक्क?

Tata Group : टाटा सन्स एअर इंडियाचे नवे मालक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Oct 1, 2021, 12:16 PM IST