air india

राज्य सरकार एअर इंडियाची इमारत विकत घेण्याच्या तयारीत

नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची इमारत विकत घेण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.

Jan 17, 2019, 09:25 AM IST

एअर इंडियाच्या विक्रीतून सरकारला मिळणार ७ हजार कोटींचे घबाड

तत्पूर्वी एअर इंडियाच्या उपकंपन्या आणि इतर मालमत्तांची विक्री केली जाईल.

Jan 9, 2019, 04:11 PM IST

विमान इंधनाच्या दरात विक्रमी घट; पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त

कदाचित शहरी भागांमध्ये मिळणाऱ्या केरोसिनची किंमतही विमानाच्या इंधनापेक्षा अधिक असेल. 

Jan 1, 2019, 04:19 PM IST

मनोरुग्ण प्रवाशांने विमानात घातला गोंधळ आणि...

एका प्रवाशाने एअर इंडियाच्या विमानात गोंधळ घातल्यामुळे काहीवेळ विमानातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.

Dec 31, 2018, 02:04 PM IST

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचा कपडे उतरवून धिंगाणा

हा प्रवासी नग्नपणे विमानात फिरत होता.

Dec 30, 2018, 12:06 PM IST

'इंडिगोचा परफॉर्मन्स सर्वात वाईट, एअर इंडियाची लगेज पॉलिसी सर्वोत्कृष्ट'

हवाई वाहतूक कंपन्या प्रवाशांकडून भरमसाठ पैसे उकळतात, संसदीय समितीचे मत

Dec 28, 2018, 09:24 AM IST

...म्हणून 'या' महाराजांचे आभार मानतोय शाहरुख

अभिनेता शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. पण....

Nov 19, 2018, 12:29 PM IST

फ्लाईट चालविण्याआधी पायलट दारूच्या नशेत

 फ्लाईट सुरू होण्याआधी 12 तास दारू पिण्यावर बंदी आहे. 

Nov 12, 2018, 08:03 AM IST

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन

सुमारे ४५० कामगार आंदोलनात सहभागी

Nov 8, 2018, 11:25 AM IST

एअर हॉस्टेस विमानातून पडली खाली; प्रकृती गंभीर

विमान हवेत जवळपास ३० फुटांपर्यंत झेपावले होते.

Oct 15, 2018, 11:08 AM IST

एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

मुंबईत या विमानाने इमर्जन्सी लॅडिंग केले.

Oct 12, 2018, 08:24 AM IST

एअर इंडियाच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला; १३६ प्रवाशी बचावले

एअर इंडियाचे विमान उतरले चुकीच्या धावपट्टीवर

Sep 7, 2018, 09:21 PM IST

आर्थिक अरिष्टात सापडलेल्या एअर इंडियाच्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वायसी देवेश्वर या बैठकीस सहभागी झाले. मात्र, बिर्ला या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.

Aug 18, 2018, 11:14 AM IST

कर्जाच्या ओझ्यामुळे एअर इंडियाचे विमान जागेवरच

एअर इंडियावर साधारण ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. आणि या कर्जाच्या बोजामुळेच कुणी या सरकारी कंपनीला हात लावायला तयार नसल्याचं आता पुढे येतंय.

Jun 2, 2018, 09:23 AM IST

एअरइंडियामुळे मोदी सरकारला मोठा फटका

कुणीही एअर इंडिया विकत घेण्यास तयार नाही

Jun 1, 2018, 05:27 PM IST