ग्राहकांची चांदी! दुप्पट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; रिलायन्स जिओला टक्कर
येत्या काळात रिलायन्सला टक्कर देण्यासाठी एअरसेल सज्ज झाली आहे. एअरसेलनेही ४१९ रूपयांचा प्लान लॉंच करत ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
Aug 12, 2017, 04:47 PM ISTजिओनंतर एअरसेलची फ्री अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर
रिलायंस जिओनंतर सगळ्याच कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्याच कंपन्या आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. एअरसेलने देखील ग्राहकांसाठी आता नवी ऑफर आणली आहे. २३ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लान एअरसेलने लॉन्च केली आहे. त्याची वॅलेडिटी एक दिवसाची असणार आहे.
Dec 22, 2016, 10:29 PM IST