airtel share

LIC च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! 5 दिवसांत 45000 कोटी रुपयांची कमाई

LIC Market Value Rise : गेल्या आठवड्यात, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला. कंपनीचे बाजार मूल्य 44,907 कोटींनी वाढले आहे.

Jul 28, 2024, 04:24 PM IST

गुगलची भारती एअरटेलमध्ये मोठी गुंतवणूक; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी

दिग्गज तंत्रज्ञान कंपनी Google भारती एअरटेलमध्ये एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. 

Jan 28, 2022, 04:09 PM IST