Exclusive: पवारांनी अजितदादांना व्हिलन केले, ते एकाच कारणासाठी...; फडणवीसांचा गौप्यस्फोट
Devendra Fadanvis On Maha Vikas Aghadi: देवेंद्र फडणवीसांवर पक्ष फोडण्याचा आरोप केला जातो. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी पवार व ठाकरेंवरही आरोप केलेत.
May 2, 2024, 11:01 AM IST'मुलींचा दर कमी झाला तर भविष्यात द्रौपदीसारखं...' अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत
Loksabha Election: अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांची सध्या चर्चा आहे. डॉक्टरांच्या सभेत बोलताना दादांना एकदम द्रौपदी आठवली? नेमकं काय बोलले अजित पवार वाचा
Apr 17, 2024, 01:58 PM IST
Loksabha Election 2024 : आदेशाची पायमल्ली केली तर...; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला Warning
Loksabha Election 2024 : अजित पवार गटावर वाईट 'वेळ'; पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालानं स्पष्ट इशारा देत दिली ताकीद. इथून पुढं ऐकलं नाही तर... ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे काय सुरुये?
Apr 4, 2024, 07:39 AM ISTVIDEO | '...तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष असतो' : अजित पवार
Ajit pawar Criticise Sharad Pawar on Party Presidency
Feb 16, 2024, 08:25 PM ISTVIDEO | शरद पवार गट वटवृक्ष चिन्ह घेणार - सूत्र
Sharad Pawar Gets New Party Symbol From Election Commission
Feb 7, 2024, 12:15 PM ISTइतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि ..., पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!
NCP Formation History : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार असं आता न म्हणतात राष्ट्रवादी अजित पवारांची अशी म्हणायची वेळ आली आहे. ज्या बंडाने राष्ट्रवादीची स्थापना झाली आज तोच पक्ष पुतण्याच्या बंडाने शरद पवारांचा राहिलेला नाही.
Feb 7, 2024, 11:04 AM ISTपवार वि. पवार ! कोणाकडे किती आमदार? पाहा निवडणूक आयोगाने काय निकाल दिला...
Pawar vs Pawar : राज्यसभा निवडणुकीआधी नव्या पक्ष नोंदणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगापर्यंत उद्यापर्यंतची मुदत दिलीय.. 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय... शरद पवार गटानं अर्ज केला नाही तर त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून नोद होतील, असंही आयोगानं सांगितलंय.
Feb 6, 2024, 08:56 PM ISTAnil Deshmukh on NCP Crisis: "निवडणूक आयोगाचा निर्णय ही लोकशाहीची हत्या", अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
"निवडणूक आयोगाचा निर्णय ही लोकशाहीची हत्या", अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
Feb 6, 2024, 08:40 PM ISTAjit Pawar NCP Crisis: शरद पवार गटांचे आमदार अजित पवारांसोबत येण्याबाबत मुश्रीफांचं महत्त्वाचं विधान
Ajit Pawar NCP Crisis | Mushrif's important statement about coming with MLA Ajit Pawar of Sharad Pawar group, Maharashtra NCP Crisis | शरद पवार गटांचे आमदार अजित पवारांसोबत येण्याबाबत मुश्रीफांचं महत्त्वाचं विधान
Feb 6, 2024, 08:30 PM ISTMaharashtra NCP Crisis: "...म्हणून निवडणूक आयोगाचा निकाल अजित दादांच्या बाजूने", बावनकुळेंची प्रतिक्रिया
Maharashtra NCP Crisis: "...म्हणून निवडणूक आयोगाचा निकाल अजित दादांच्या बाजूने", बावनकुळेंची प्रतिक्रिया
Feb 6, 2024, 08:25 PM ISTज्यांनी स्थापना केली त्यांच्याच हातून पक्ष गेला, शरद पवारांकडे आता कोणते पर्याय?
NCP Crisis in Maharashtra: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (NCP Symbol Row) दिला आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 6, 2024, 08:24 PM ISTNCP Crisis: शरद पवारांनी जन्माला घातलेली राष्ट्रवादी 7 महिन्यात अजित पवारांची कशी झाली? काय-काय घडलं?
NCP Crisis in Maharashtra: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे.
Feb 6, 2024, 08:23 PM ISTमोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, शरद पवारांना मोठा धक्का
मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, शरद पवारांना मोठा धक्का
Feb 6, 2024, 08:05 PM ISTहॅलो अजित पवार बोलतोय! उपमुख्यमंत्र्यांच्या फोननं PWD अधिकाऱ्यांना खडबडून जाग आणि पुढे...
Ajit Pawar Kolhapur : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कायमच अॅक्शन मोडमध्ये असतात. अशा या उपमुख्यमंत्र्यांनी आठवड्याच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांना झापलं
Jan 29, 2024, 09:47 AM IST
दादा-काकांमधील गोलमाल पुन्हा समोर, अजित पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट
Pawar vs Pawar : शरद पवारांवर तुफान आरोप करत अजित पवारांनी चर्चांचा धुरळा उडवून दिलाय. मात्र त्यामुळे दादा-काकांमधली गोलमाल पुन्हा एकदा समोर आलाय. यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.
Dec 1, 2023, 05:34 PM IST