मते दिली म्हणजे तुम्ही माझे मालक झाला का? अजित पवारांचा संयम सुटला, बारामतीच्या मतदारांवर भडकले
उपमुख्यमंत्री अजित पवार वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, सालगडी केले का मला ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.
Jan 6, 2025, 04:30 PM ISTसर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश
Ajit Pawar : अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इनकम टॅक्स कडून जप्त करण्यात आलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे.
Dec 6, 2024, 11:03 PM IST
गोष्ट देवगिरी बंगल्याची! मंत्री असो, विरोधक असो की उपमुख्यमंत्री... 1999 पासून बंगला दादांचाच
Ajit Pawar Devgiri Bungalow: अजित पवारांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा आहेत त्या अजित पवारांना कोणता बंगला देण्यात येणार
Dec 5, 2024, 06:49 PM IST
लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोलले
Ajit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Nov 16, 2024, 09:00 AM ISTAjit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Maharashtra Assembly : अजित पवार यांनी आज बारामतीकरांसाठी जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे.
Nov 6, 2024, 02:32 PM IST
बारामतीत अजित पवारांचा ताफा समर्थकांनी अडवला; कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच मांडला ठिय्या
Baramati Ajit Pawar samarthak Ghoshnabaji
Oct 9, 2024, 03:40 PM ISTअजित पवार गटात मोठी फुट! दापोली नगरपरिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांनी स्थापन केला वेगळा गट
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. अशातच कोकणात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
Sep 27, 2024, 10:14 PM IST'मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे, पण गाडी तिथेच अडते' उपमुख्यमंत्री अजित पवारांची खंत
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री बनण्यची इच्छा आहे पण गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडते, त्याला मी करुन असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Sep 25, 2024, 07:10 PM ISTवाद विकोपाला! भाजपनं अजित पवार गटाविरोधात घेतला मोठा निर्णय
महायुतीत काही कार्यकर्ते चुळबुळ करतात. मात्र या महायुती टिकली पाहिजे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात घतलं पाहिजे, असं विधान अजित पवारांनी केलंय. रायगडमधील सभेत ते बोलत होते. हा पक्षाचा कार्यक्रम आहे महायुतीचा नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय.
Sep 21, 2024, 07:08 PM ISTअजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Sep 9, 2024, 04:52 PM ISTतुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही...; 'त्या' चर्चेवरुन अजितदादा संतापले
Ajit Pawar News: काल रात्री झालेल्या बैठकीबाबत अजित पवारांनी बोलणं टाळलं आहे. तर आम्ही आमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आम्ही व्यवस्थित काम करतोय, असं पवारांनी म्हटलं आहे.
Aug 16, 2024, 10:38 AM ISTअजित पवारांच्या जीवाला धोका? गृह विभागाच्या सूचना येताच पोलीस अलर्ट
DCM Ajit Pawar Security Rise: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Aug 12, 2024, 10:01 AM IST
विधानसभेसाठी कसं आहे अजित पवारांचं सोशल इंजिनिअरिंग?
DCM Ajit Pawar On Social Engineering For Vidhan Sabha Election
Aug 10, 2024, 11:20 AM ISTLoksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणाले
Loksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या 'त्या' वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची
May 9, 2024, 11:39 AM IST
Exclusive: पवारांनी अजितदादांना व्हिलन केले, ते एकाच कारणासाठी...; फडणवीसांचा गौप्यस्फोट
Devendra Fadanvis On Maha Vikas Aghadi: देवेंद्र फडणवीसांवर पक्ष फोडण्याचा आरोप केला जातो. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी पवार व ठाकरेंवरही आरोप केलेत.
May 2, 2024, 11:01 AM IST