ajnabee

'पावसातील ओला चिंब रोमांस आणि ...' झीनत अमान यांनी सांगितला 'भीगी भीगी रातों में' गाण्याच्या शूटिंगचा 'तो' अनुभव

झीनत अमान 70 आणि 80 च्या दशकातील एक प्रतिष्ठित अभिनेत्री आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या कामाने आजही चाहत्यांच्या ह्रदयात स्थान ठेवले आहे. विशेष म्हणजे 'अजनबी' (1974) चित्रपटातील 'भीगी भीगी रातों में' हे गाणं, ज्यात त्या राजेश खन्नासोबत दिसल्या होत्या, हे गाणं आणि त्याच्या शूटिंगच्या आठवणी अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. 

 

Jan 15, 2025, 12:15 PM IST