akola school malpractices

'नियुक्तीसाठी महिला शिक्षिकांसोबत...' अकोल्यातील उर्दू शाळेत धक्कादायक प्रकार

Akola Urdu School:  शिक्षकांनी व्यवस्थापनावर मानसिक त्रास, नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार आणि पैशांची अवैध मागणी यासारखे गंभीर आरोप केले.

Feb 16, 2025, 06:52 PM IST