राजेश खन्नांच्या निधनाने पाकमध्ये दुःख!
राजेश खन्नाचे व्यक्तीमत्व भारत-पाक सीमेपलीकडील होते, आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात हे सिद्ध झाले. हिंदी चित्रपटातील रोमान्सचे बादशहाच्या निधनाबद्दल खेद व्यक्त केला.
Jul 18, 2012, 07:54 PM IST‘खतरों के खिलाडी’मध्ये 'बाजीराव सिंघम'
खिलाडी अक्षय कुमार ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये दिसणार नाही, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. यावर या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी आता शिक्कामोर्तब केलंय. आता खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून आपल्या सर्वांचा लाडका ‘सिंघम’ दिसणार आहे.
Jul 6, 2012, 04:47 PM ISTराजेश खन्ना पुन्हा हॉस्पिटलमध्ये...
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. त्यांची तब्येत प्रकृती पुन्हा एकदा ढासळल्यानं त्यांना तातडीनं मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये अडमिट करण्यात आलयं.
Jun 23, 2012, 03:43 PM ISTराजेश खन्ना सुखरुप घरी परतले!
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आज, ‘आशिर्वाद’ या आपल्या बंगल्याच्या छतावर येऊन त्यांनी आपल्या फॅन्सचे आभारही मानले. यावेळी पत्नी डिंपल कपाडिया आणि जावई अक्षय कुमार हेही उपस्थित होते.
Jun 21, 2012, 07:38 PM IST'रावडी राठोड'ने केली १० दिवसांत १०० कोटींची कमाई
बॉलिवूडचा ऍक्शन कुमार म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार पुन्हा एकदा १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. अक्षय कुमारच्या रावडी राठोड या सिनेमाने केवळ १० दिवसांत १०० कोटी रुपयांची घसघशीत कमाई करण्याचा विक्रम केला आहे.
Jun 12, 2012, 12:42 PM IST'रावडी राठोड'च्या मदतीला 'सीआयडी'
गाजलेल्या सीआयडीची मदत अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हालाही लागली. ‘रावडी राठोड’ सिनेमाचं प्रमोशन करायला अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा ‘सीआयडी’मध्ये आले होते. लवकरच हा भाग टीव्हीवर पाहायला मिळेल.
May 23, 2012, 11:43 AM ISTकोण बनणार 'मंदाकिनी'?
‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’ या सिनेमाचा सिक्वेल एकता कपूर घेऊन येत आहे आणि या सिक्वेलमध्ये झळकण्यासाठी बॉलिवूडच्या टॉपच्या चार अभिनेत्रींमध्ये रेस लागली आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी दीपिका, सोनम कपूर, सोनाक्षी आणि कतरिना या अभिनेत्रींनीमध्ये रेस लागली आहे.
Mar 13, 2012, 01:12 PM ISTसलमान दिसणार श्रीकृष्णाच्या भूमिकेत
अक्षय कुमार आता सुटकेचा निश्वास टाकू शकतो. अक्षय आपल्या आगामी होम प्रॉडक्शनसाठी सलमान खान किंवा शाहरुख खान या दौघांपैकी एकाला घेऊ इच्छित होता. अखेर अक्षयला त्याच्या आगामी सिनेमा ओह माय गॉडसाठी लीड ऍक्टर गवसला आहे.
Mar 11, 2012, 01:39 PM ISTदीपीकाची ‘अक्षय’शी जवळीक
बॉलिवूडच्या नायिकांची अक्षय कूमारशी जवळीक असणं यात नवं काहीच नाहीच, खरतरं अक्षयच्या स्वभावाची तिच तर खासियत आहे. आता दीपीका पदुकोणने अक्षय विषयी वाटणाऱ्या आपुलकीच्या ओलाव्याचा पुनरुच्चार केला आहे.
Nov 22, 2011, 05:36 PM IST