आता अल-कायदाची धुरा सांभाळणार लादेनचा मुलगा हमजा?
अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने २०११ मध्ये ठार केले. त्यानंतर त्याची दहशतवादी संघटना कमजोर पडू लागली होती.
Sep 19, 2017, 04:22 PM ISTमोदी आणि हिंदू मुक्त भारत करण्याची मुसाची धमकी
एकीकडे भाजपने कॉंग्रेस मुक्त भारताची घोषणा दिली असताना आता एका दहशतवाद्याने `मोदी आणि हिंदू मुक्त भारत' करण्याची धमकी दिली आहे.
Sep 1, 2017, 11:04 AM IST