alcohol consumption

भारतात किती टक्के मुली पितात दारु?

भारतात दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जर्मन संस्थेच्या रिसर्चनुसार, 2010 ते 2017 पर्यंत भारतात दारुची विक्री 38 टक्क्यांनी वाढली आहे. या रिसर्चमध्ये दावा करण्यात आलाय की, भारतात प्रति व्यक्ती दारुची विक्री 4.3 लीटरने वाढून 5.9 लीटरपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये महिला-पुरुष दोघांचाही समावेश आहे.

Nov 29, 2024, 08:20 PM IST

भारतातील या राज्यांमध्ये महिलांचे दारु पिण्याचे प्रमाण सर्वाधिक; महाराष्ट्र कितव्या स्थानी?

कोणत्या राज्यात किती टक्के महिला दारु पितात याची आकेडवारी  

Apr 8, 2024, 11:30 PM IST

आतड्यांचा त्रास असणाऱ्या लोकांना दारू घातक, शरीरावर होतात दुष्परिणाम

Alcohol side effects on body: आतडे हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. जो आपल्या पचनसंस्थेशी थेट जोडलेला असतो. हे पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यासोबतच अन्नातील पोषक तत्वे शोषून घेण्याचे काम करते.

Dec 25, 2023, 04:00 PM IST

जगात भारी! भारतातील 'या' ब्रॅण्डला जगातील सर्वोत्कृष्ट 'व्हिस्की' चा किताब, जाणून घ्या किंमत

Indian Whiskey Best in The World: भारतातल्या एका व्हिस्किला जगातील सर्वोत्कृष्ट दारूचा खिताब देण्यात आला आहे. व्हिस्की हा ब्रँड 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता.   गुणवत्तेच्या आधारावर या कंपनीने ही प्रतिष्ठा मिळवली आहे.

Oct 2, 2023, 03:59 PM IST

Viral Video : कोल्ड्रिंक्समधून मद्यपान करणाऱ्या तरुणींना पोलिसांनी पकडलं; ती म्हणाली, आईशी बोला नाही तर...

Traffic Police Girl Fight Video : त्या तरुणींना वाटलं कोल्ड्रिंगमध्ये दारु मिसळून प्यायलाने पोलिसांना कळणार नाही, मस्त गाडी चालवत असताना पोलीस आले अन् मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Apr 10, 2023, 03:22 PM IST

stomach problemes: सणासुदीत तेलकट पदार्थ खात आहात का? तर ‘ही’खास बातमी तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर!

Diwali 2022 : सणासुदीमध्ये पहिला परिणाम म्हणजे आपल्या डाएटिंगला ब्रेक लागतो. इतके स्वादिष्ट आणि विविध प्रकारचे पदार्थ आपल्या समोर असतात की आपण ते खाल्ल्याशिवाय राहत नाहीत.

Oct 24, 2022, 06:05 PM IST

जनधन बँक अकाऊंटमुळे तंबाखू आणि दारु सेवनात घट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेली बँकखात्यामुळे एक महत्वपूर्ण बदल झाल्याचे समोर आले आहे.

Oct 17, 2017, 10:01 AM IST

मार्केटमध्ये लवकरच येणार अल्कोहोल विरहीत बिअर

देशभरात अनेक ठिकाणी दारूबंदी कठोरपणे आमलात आणली जात आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन दारू कंपन्यांनी अजब शक्कल लढवली आहे. यात विजय मल्याची किंगफिशर आघाडीवर असून, या कंपन्या अल्कोहोल विरहीत बिअरचे उत्पादन करणार आहेत. ही बिअर मार्केटमध्ये लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Sep 4, 2017, 04:23 PM IST