मद्यपान केल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, नाहीतर आरोग्यावर होईल वाईट परिणाम
आजकाल तरुण पीडीचा दारू पिण्याचा कल खूप जास्त वाढला आहे. दारू पिणारे लोक अनेकदा निमित्त शोधतात कारण आजकाल ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. बाजारात दारूचे इतके प्रकार उपलब्ध आहेत की प्रत्येकजण आपापल्या आवडेल आपल्याला त्याची नशा होणार किंवा जास्त नशा होणार नाही हा विचार करून विकत घेतात. पण मद्यपान केल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
Jul 15, 2023, 06:53 PM ISTभर रस्त्यात खुर्ची टाकून बेवड्यांची पार्टी, एकाने भरला पेग अन् दुसऱ्याने... पाहा मजेशीर Video
Alcohol drinkers Funny Video: रस्त्यात दोन बेवड्यांनी ट्राफिक जाम केलं. पहिल्या बेवड्याने खुर्ची उचलली अन् पेग भरला, त्यानंतर जे काही झालं...
Nov 12, 2022, 07:01 PM IST