Met Gala च्या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच Alia Bhatt ची एंट्री, फोटो पाहून चाहते घायाळ
Met Gala 2023: फॅशन विश्वातील सर्वात खास आणि सर्वात मोठा फॅशन इव्हेंट मेट गाला 1 मे रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये पार पडला. या कार्यक्रमात फॅशन डिझायनर्सपासून ते गायक आणि फिल्म स्टार्सचाही सहभाग होता.
May 2, 2023, 09:11 AM IST