Maharastra Politics: अजितदादांचा 'संघ' दक्ष, राष्ट्रवादीनंतर आता राष्ट्रवादीत फूट?
Special report on Ajit Pawar may allience with bjp in maharastra
Apr 17, 2023, 07:10 PM ISTBJP MNS Allience : भाजप-मनसे युती करणार?, प्रदेशाध्यक्षांचा खुलासा
शिवसेना-संभाजी ब्रिगेडनंतर राज्यात नव्या राजकीय समीकरणाांची नांदी, मनसे-भाजप एकत्र?
Aug 30, 2022, 04:32 PM ISTमुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी
Nov 12, 2019, 03:15 PM ISTयुतीसाठी शिवसेना-भाजपमध्ये कोणतीही हालचाल नाही
शिवसेना आणि भाजपमधली कोंडी कायम
Nov 9, 2019, 04:10 PM ISTहरियाणात सत्तास्थापन करणारे अमित शहा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात मिसिंग
हरियाणात सरकार स्थापन पण महाराष्ट्रात कधी ?
Nov 2, 2019, 05:32 PM ISTमुंबई | काँग्रेसने सेनेकपासून लांब राहावं - निरुपम
मुंबई | काँग्रेसने सेनेकपासून लांब राहावं - निरुपम
Nov 2, 2019, 03:00 PM ISTया कारणामुळे युतीचं जागावाटपाचं घोडं पुन्हा अडलं
साधारण 10 जागांच्या वाटाघाटीवर एकमत होत नसल्याने युतीचं जागावाटपाचं घोडं पुन्हा अडलं
Sep 24, 2019, 07:50 AM ISTलोकसभेप्रमाणं विधानसभेलाही युती होणार ?
युती नावाचा 'रबर बँड' दिवसेंदिवस ताणला जातोय.
Sep 18, 2019, 08:53 PM ISTगणरायाच्या साक्षीनं युतीच्या बोलणीचा श्रीगणेशा होणार?
नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, युतीकडे सगळ्यांचंच लक्ष
Sep 2, 2019, 04:45 PM ISTयुतीसाठी गिरीश महाजनांची निवृत्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना
युतीच्या नेत्यांना गिरीश महाजनांची कोपरखळी
Jan 31, 2019, 01:58 PM ISTउद्धव यांचा अयोध्या दौरा म्हणजे भविष्यातल्या युतीसाठी पायाभरणी ?
आता उद्धव यांचा अयोध्या दौरा म्हणजे भविष्यातल्या युतीसाठी पायाभरणी असल्याची चर्चा सुरू झालीये.
Nov 25, 2018, 12:31 PM ISTयुतीसाठी शिवसेना भाजपकडून मागणार इतक्या जागा आणि मुख्यमंत्रीपद
काय आहे शिवसेनेचा फॉर्म्युला
Jun 9, 2018, 05:09 PM ISTजिल्हा परिषदेत सेना-भाजप एकत्र
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. स्थानिक पातळीवर शक्य असेल तिथे शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे. बैठकीला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, सुभाष देशमुख, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी उपस्थित होते. मुंबईत सेनेला सत्ता देण्याचा निर्णय भाजपानं घेतला असला तरी राज्यातील जिल्हा परिषदबाबत काय करायचे याबाबत चर्चा झाली.
Mar 8, 2017, 09:41 AM ISTस्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर
राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 26, 2017, 06:01 PM ISTराष्ट्रवादीची राज्यभरात काँग्रेस बरोबर आघाडी
राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली.
Feb 26, 2017, 05:25 PM IST