अभिनय क्षेत्रात फ्लॉप ठरूनही, आज अब्जाधीश आहे 'ही' अभिनेत्री; ओळखलं का?
बॉलिवूडमध्ये असंख्य स्टार किड्स आहेत ज्यांना चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये मोठ्या संधी मिळाल्या. त्यातील काहींना अभिनयात अपार यश मिळवता आलं. अशाच एका अभिनेत्रीचा आम्ही उल्लेख करीत आहोत जिने अभिनयाच्या जगात आपला ठसा उमठवला नाही. तरीही तिच्या कुटुंबाची संपत्ती 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे आणि ती आज कोटींची मालकिण आहे.
Jan 24, 2025, 02:07 PM IST'हीरामंडी'च्या शर्मिनचं खऱ्या आयुष्यातील सासर किती श्रीमंत माहितीये? पतीसोबतचे फोटो व्हायरल
Heeramandi actress Sharmin Segal : काही प्रत्यक्ष प्रसंग आणि काल्पनिक कथानकाच्या बळावर उभी राहिलेली आणि कलेचा अप्रतिम नजराणार असणारी ही कलाकृती आहे, 'हीरामंडी'.
May 16, 2024, 03:22 PM IST