ambani party

'करीनाला कॉपी करते'; अमिताभ यांची नात नव्या नंदाला नेटकऱ्यांनी सुनावलं, कारण...

Kareena Kapoor and Navya Naveil Nanda Same Dress: सध्या चर्चा आहे ती म्हणजे करीना कपूर आणि नव्या नवेली नंदा हिची. त्यांनी एकच ड्रेस घातल्यानं त्यांच्या ड्रेसवरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे या लेखातून जाणून घेऊया की नक्की या ड्रेसची फॅशन आहे तरी काय? 

Nov 4, 2023, 07:14 PM IST

NMACC Launch: अंबानींच्या पार्टीत डिनर टेबलवर 500 च्या नोटा? काय आहे नेमका प्रकार?

NMACC Grand Reception: सध्या भारतात आणि जगभरातही मुंबईतील एका कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. नुकतंच पार पडलेल्या नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या (Nita Mukesh Ambani Cultural Centre) अनावरण कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र यावेळी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या शाही पाहुणचाराचीही चर्चा सुरु आहे. 

 

Apr 4, 2023, 08:29 PM IST

अंबानींनी दिली पार्टी `खास`, बॉलिवूडची लागली `रास`

अबू जानी आणि संदीप खोसला या प्रसिध्द फॅशन डिझायनरनी इंडस्ट्रीमध्ये २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मुंबईमध्ये एक शानदार पार्टी आयोजित केली.

Aug 19, 2012, 09:52 PM IST