इतका भयानक मृत्यूदंड, कैद्याला विषारी वायू देऊन मारलं
Death Penalty by Nitrogen Gas : आतापर्यंत जगात कधीच इताका भयानक मृत्यूची शिक्षा देण्यात आली नव्हती, अशी शिक्षा अमेरिकेत देण्यात आली आहे. हत्येच्या आरोपातील एका कैद्याला विषारी वायू देऊन मारण्यात आलं. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 26, 2024, 09:36 PM ISTपाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!
Matthew Miller On Iran strikes : पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच आता अमेरिकेने या प्रकरणावर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलंय.
Jan 19, 2024, 06:24 PM ISTT20 World Cup चं वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेला भारत-पाकिस्तान सामना
T20 World Cup Scheduled : या वर्षात होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं वेळपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वेस्टइंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे.
Jan 5, 2024, 07:17 PM ISTआंतराळात भारताची स्पेस आर्मी; अमेरिका, चीनला टक्कर
आंतराळात भारताची ताकद वाढणार आहे. अमेरिका आणि चीन प्रमाणे आंतराळात भारताची स्पेस आर्मी शत्रुंचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होणार आहे.
Dec 11, 2023, 04:55 PM IST45052389000... 'हा' आकडा पाहून डोळे गरगरतील; अमेरिकेत सापडली 'पांढऱ्या सोन्याची' खाण
अमेरिकेत लिथियम धातूची खाण सापडली आहे. यामुळे अमेरिका मालामाल होणार आहे.
Dec 10, 2023, 09:33 PM IST2030 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत उभारणार; अमेरिकेला टक्कर देण्यासाठी चीन आणि रशियाचा मास्टर प्लान
चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. रशिया आणि चीन संयुक्त मोहिम राबवणार आहे.
Dec 3, 2023, 10:36 PM ISTबॉयफ्रेंड दुसऱ्या मुलींकडे पाहायचा, संतापलेल्या गर्लफ्रेंडचं धक्कादायक कृत्य! तो आता कधीच..
Crime News: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नात्याचा शेवट धक्कादायकरित्या झालाय.
Dec 2, 2023, 10:07 AM ISTकिळसवाणे! शवागरात महिलेच्या डेड बॉडीसोबत सेक्स, 'असा' सापडला आरोपी
Man sex with Woman Dead Body: शवागरात आरोपीचा बेल्ट आणि पँट अस्ताव्यस्त पडलेली होती. त्याचा गणवेश अस्वच्छ दिसत होता.
Dec 1, 2023, 04:59 PM ISTT20 World Cup 2024 स्पर्धेत 20 संघ खेळणार, पहिल्यांदा 'या' देशाचा समावेश
T20 World Cup 2024 : आयसीसी टी20 विश्नचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत वीस संघ सहभागी होणार आहेत. आफ्रिकेतल्या एका देशाने पहिल्यांदाच टी20 विश्वकप स्पर्धेत धडक मारली आहे.
Nov 30, 2023, 04:32 PM ISTक्लर्कच्या एका चुकीमुळं तो झाला करोडपती; 60 वर्षांच्या वृद्धाचे नशीब फळफळले
Trending News In Marathi: क्लर्कने केलेल्या एका चुकीमुळं एक व्यक्ती मालामाल झाला आहे. त्याने चक्क करोडो रुपयांची रक्कम जिंकली आहे. नेमकं काय झालं जाणून घेऊया.
Nov 28, 2023, 11:45 AM ISTHoroscope 2024 : '2024 मध्ये मोठ्या भूकंपात अनेक मोठी शहरं होणार उद्ध्वस्त', नवीन नॉस्ट्रॅडॅमसची भीतीदायक भविष्यवाणी
Nostradamus Prediction 2024 : नवा नॉस्ट्रॅडॅमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रेग हॅमिल्टन पार्करने मोठ्या विध्वंस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. 2024 मध्ये काही शहरांसाठी घातक ठरणार आहे.
Nov 14, 2023, 12:28 PM ISTअमेरिका, युरोपमध्ये वेळ एक तास मागे जाणार; वर्षातून दोनदा बदलतात घडाळ्याचे टाईमिंग
संपूर्ण जग हे घडाळ्याच्या काट्यावर फिरते. अमेरिका आणि युरोपमध्ये वर्षातून दोनदा घडाळ्याचे काटे फिरवले जातात.
Nov 2, 2023, 11:41 PM ISTअमेरिकेतील नोकरी सोडून 'या' भारतीयाने गावात सुरु केली 39,000 कोटींची कंपनी
भारतात असे अनेक लोक आहेत जे परदेशात नोकरी करत होते, पण नंतर ते मायदेशी परतले आणि स्वतःचा व्यवसाय करू लागले. यापैकी काही यशस्वी झाले तर काही नाही. पण जे यशस्वी झाले ते असे उद्योगपती झाले की जगसुद्धा त्यांचे कौतुक करत आहे.
Oct 30, 2023, 05:05 PM ISTIran | सीरियातील इराणी दहशतवाद्यांची खोडी, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले
Iran Terror Attack in America Army Tank
Oct 28, 2023, 07:15 PM IST'या' एका उपायानं थांबू शकतं इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध
संयुक्त राष्ट्रसंघाने 1947 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पॅलेस्टाईनची फाळणी झाली होती. त्यावेळी करारानुसार अरबांचे पॅलेस्टाईन आणि ज्यूंचे इस्त्रायल असे दोन राष्ट्र निर्माण करण्याचे ठरले. ज्यानंतर ज्यूंनी 1948 मध्ये स्वतंत्र देशाची घोषणा करून इस्त्रायल नावाचे राष्ट्र स्थापन केले. पण आताच्या परिस्तिथीत इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध थांबू शकतं. कसं? वाचा सविस्तर माहिती...
Oct 28, 2023, 05:10 PM IST