शॉर्प शूटर महिलेना घेतला असा वेध
न्यू यॉर्क : अमेरिकाज गॉट टॅलेन्ट २०१५ या कार्यक्रमातील ही दृश्य आहेत.
Jan 10, 2016, 10:26 PM IST...आणि ओबामा रडू लागले
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना व्हाईट हाऊसमध्ये एका भाषणादरम्यान रडू आलं. ओबामा भाषणात अमेरिकेतील गन कल्चरविरोधात बोलत होते.
Jan 6, 2016, 08:26 AM ISTजगातील सर्वात थंड १० देश... संपूर्ण यादी
मुंबईसह राज्यात सध्या थंडीची लाट आहे. मुंबईत बऱ्याच वर्षानंतर बोचरी थंडी जाणवते आहे.
Jan 5, 2016, 07:12 PM ISTचिपळुणात जॉब देण्याच्या बहाण्याने फसवणूक, एकाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2015, 07:51 PM ISTअमेरिकेतील 'फेडरल रिझर्व्ह बँके'च्या व्याजच्या दरात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 11:19 AM ISTलॉस एंजल्स : धमकीमुळे अमेरिकेतील शाळा बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:46 AM ISTअमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य
अमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य
Dec 8, 2015, 05:30 PM IST'परदेशस्थ मुस्लिम धर्मियांना अमेरिकेत प्रवेश नको'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2015, 02:14 PM ISTअमेरिकेत मुसलमानांना प्रवेशास बंदी करा - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी खळबळजनक मागणी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. बराक ओबामा यांना अमेरिकेत प्रवेशासाठी धार्मिक निकषांना ठेचण्याची मागणी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी वक्तव्याने चांगला वाद रंगला आहे.
Dec 8, 2015, 01:37 PM ISTकॅलिफोर्निया गोळीबाराची जबाबदारी इसिसने घेतली
कॅलिफोर्निया गोळीबाराची जबाबदारी इसिसने घेतली
Dec 6, 2015, 09:51 AM ISTअमेरिकेच्या सॅन बर्नांडिनोमध्ये गोळीबार, १४ ठार
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरातील सॅन बर्नांडिनोमधील एका सोशल सर्व्हिस एजंसीवर केलेल्या गोळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झालाय. तर १७ नागरिक जखमी झालेत. तीन बंदुकधाऱ्यांनी अपंगाच्या एका संस्थेच्या कार्यालवार हा गोळीबार केला. गोळीबार करून तिघेही फरार झालेत.
Dec 3, 2015, 08:49 AM ISTआमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी
असहिष्णुतेच्या मुद्यावर आमिरनं केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर आणि त्याची पत्नी किरण राव हिच्यावर चहुबाजुंनी टीका झाली. याचविषयी बोलताना मात्र एका नेत्याची पातळी घसरली.
Nov 26, 2015, 09:38 AM IST