पाहा व्हिडिओ : प्रवासी विमानावर वीज पडली आणि...
एका प्रवासी विमानावर पाऊस सुरू असताना वीज कोसळली आणि या वीज कोसळल्याचं दृश्य एका व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तो व्हिडिओ या व्यक्तीने यूट्यूबवर अपलोड केला असून त्याला लाखो हिट्स मिळत आहे.
Aug 21, 2015, 06:23 PM ISTअमेरिका,पाकिस्तानला मागे टाकत इंडियन आर्मीचं फेसबुक पेज टॉपवर
सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय होण्याचा मान भारतीय लष्करानं दुसर्यांदा पटकावला आहे. सीआयए, एफबीआय, नासा यासारख्या नामांकित विदेशी सरकारी संस्थांच्या फेसबुक पेजला मागे टाकत भारतीय लष्कराने आपल्या फेसबुक पेजवर तब्बल २९ लाख लाइक्स मिळविले आहेत.
Aug 10, 2015, 09:33 AM IST'हिरोशिमा'च्या हल्ल्याला ७० वर्ष पूर्ण
'हिरोशिमा'च्या हल्ल्याला ७० वर्ष पूर्ण
Aug 6, 2015, 12:24 PM ISTया झाडाला लागतात तब्बल ४० प्रकारची फळे
जर तुम्हाला कोणी सांगितले की एका झाडाला ४० वेगवेगळ्या प्रकाराची फळे लागतात, तर तुमचा विश्वास नाही ना बसणार, पण हो हे खरे आहे.
Jul 27, 2015, 11:38 AM ISTअमेरिकेतील मुलांमध्ये लैंगिक संबंधांच्या आकडेवारीत घट
अमेरिकेतल्या किशोर वयोगटातील मुलांमध्ये मागील २५ वर्षात लैंगिक संबंधांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
Jul 22, 2015, 04:41 PM ISTनासाच्या 'एपिक' कॅमेऱ्यात पृथ्वीची अद्वितीय छायाचित्र
नासाने पहिल्यांदा १६ लाख किलोमीटरवरून पृथ्वीची छायाचित्र घेतले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विटरवर हे छायाचित्र ट्विट करून पृथ्वीला वाचवण्यावर जोर दिलेला आहे.
Jul 22, 2015, 12:05 PM IST२०१४ या वर्षात उष्णतेचे उच्चांक
जगात उष्णता दिवसेंदिवस वाढतचं चालली आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, २०१४ हे साल अतापर्यंतचे सगळ्यात जास्त उष्णतेचे वर्ष आहे. ५८ देशातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या एका अहवालातून हे समोर आले आहे.
Jul 20, 2015, 02:55 PM ISTपुणे : वर्ल्ड समर गेम्समध्ये पुण्यातील सात खेळाडूंची निवड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 11:23 AM ISTनागपूर : अमेरिकेतील स्पर्धेत एकमेव विदर्भकन्या अश्विनी अटाळकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 11:22 AM ISTअमेरिका : प्लुटोचा आजवरचा सगळ्यात जवळचा फोटो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2015, 11:16 AM ISTआता ट्रांसजेंडर्संना मिळणार सैन्यात जाण्याची संधी
अमेरिका आपल्या सशस्त्र सैन्यात ट्रांसजेंडर्सवर लावलेले सगळे निर्बंध काढून टाकणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कॉर्टर यांनी केली आहे.
Jul 15, 2015, 01:35 PM ISTकोलंबसने अमेरिकेचा शोध लावला नव्हता...
अमेरिकेचा शोधकर्ता म्हणून क्रिस्तोफर कोलंबस हे नाव आपल्याला माहित असेलचं.
Jul 14, 2015, 04:26 PM IST30 जून असेल सर्वात मोठा दिवस
एस्सेल ग्रुप अमेरिकेत वेलनेस सेंटर उघडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 11:14 PM ISTअमेरिकेतील मानाच्या रॅम सायकलिंग स्पर्धेसाठी नाशिकचे महाजन बंधू पात्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 10:20 PM IST