मोदी, राहुल किंवा केजरीवाल, जिंकणार अमेरिका!
देशात लोकसभा निवडणुका आपल्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालांचाही नव्यानं उदय झालाय. या तिन्ही नेत्यांमध्ये कोणीही जिंको किंवा तिसऱ्या आघाडीचं सरकार बनो, जिंकणार मात्र अमेरिकाच... ते कसं... जाणून घ्या...
May 8, 2014, 09:46 AM ISTअमेरीकेत `अॅलिक आयदा`ला प्रवेश बंदी
जगाची महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरीकेबाबत एक विचित्र असा दावा एका फ्रेंच महिलेनं केला आहे.
Apr 28, 2014, 11:10 AM ISTनागराज मंजुळेच्या फँड्रीचा अमेरिकेत गौरव
नागराज मंजुळेच्या फँड्रीला बेस्ट फीचर फिल्म म्हणून इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ लॉस एंजलिसमध्ये गौरवण्यात आलं आहे. मराठीतल्या या सिनेमानं अनेकांना भारतीय सिनेसमीक्षकांकडून पसंतीची दाद मिळवलेली आहे.
Apr 14, 2014, 10:46 PM ISTअमेरीकन `आई`ने केले सात बालकांचे `खून`
अमेरीका मधील उटाह राज्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने गेल्या दहा वर्षांत आपल्याच सात नवजात बालकांना ठार मारल्याची समोर आली आहे.
Apr 14, 2014, 06:17 PM ISTसोनिया गांधींचा अमेरीकेला पासपोर्ट देण्यास नकार
अमेरीकेत सोनिया गांधी यांनी १९८४च्या शीखविरोधी दंगली बाबत सुरू असलेल्या एका प्रकरणात साक्षीचे पुरावे म्हणून स्वत:चे पारपत्र(पासपोर्ट)ची प्रत जमा करण्यास नकार दिला आहे.
Apr 8, 2014, 05:20 PM ISTही आहे सर्वात छोट्या उंचीची महिला बॉडी बिल्डर
चार फुटांच्या अमांडा लॉय हिने गेल्या आठवड्यात पहिल्यांदा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला आणि जेव्हा ती स्पर्धा जिंकली त्यावेळी हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकांने टाळ्यांच्या कडकडाटाने तिचे अभिनंदन केले.
Mar 25, 2014, 05:39 PM ISTअमेरिकेत ऑनलाईन चाईल्ड पॉर्न, आंतरराष्ट्रीय टोळी अटकेत
अमेरिकन अधिकाऱ्यांनी ऑनलाईन चाईल्ड पॉर्न सेवा देणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. अधिकाऱ्यांनी गुप्त स्वरूपात वेबसाईट चालविणाऱ्या १४ जणांच्या टोळीला अटक केली आहे.
Mar 20, 2014, 12:24 PM ISTदेवयानी खोब्रागडे पुन्हा अटकेच्या वादळात
भारतीय राजकीय अधिकारी देवायानी खोब्रागडे यांचं नुकतंच भारतात आगमन झालंय. मात्र पुन्हा एकदा अमेरिकेतील मॅनहॅटन न्यायालयानं देवयानी यांच्यावर आरोपपत्र दाखल केलंय.
Mar 16, 2014, 01:07 PM ISTअमेरिकेचंही लक्ष भारताच्या लोकसभेकडे...
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनतेद्वारे निवडल्या गेलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत आम्ही तयार आहोत, असं अमेरिकेनं जाहीर केलंय.
Feb 15, 2014, 04:08 PM ISTअमेरिकेत वादळाचे २१ बळी
अमेरिकेत पुन्हा एकादा वादळाचा तडाखा बसला आहे. याआधी जोरदार बर्फसृष्टी झाली होती. हिवाळी वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने शुक्रवारी २१ जणांचा बळी गेला.
Feb 15, 2014, 12:35 PM ISTबराक ओबामा- बेयोंसची दुसरी प्रेम कहाणी चर्चेत
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि प्रसिद्ध पॉप गायिका बेयोंस नोल्ज यांच्यामधील प्रेमकहाणीची जोरदार सुरू असल्याचे वृत्त एका फ्रेंच वृत्तपत्राने दिल्याने अमेरिकेत चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, बराक यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर मिशेल घटस्फोट घेणार आहे, असेही वृत्त आहे. पहिले वृत्त यूरोप -1 रेडियोने प्रसारित केले.
Feb 12, 2014, 07:40 AM ISTअमेरिकेत प्रत्येक पाचव्या महिलेवर बलात्कार
प्रगत आणि पुढारलेल्या अमेरिकेमध्ये धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक महिलांवर १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच अत्याचाराला बळी पडल्या आहेत. तर प्रत्येक पाचव्या महिलेवर बलात्कार होत असल्याचे पुढे आले आहे.
Jan 24, 2014, 10:45 AM IST`अरब दहशतवादी, काळी प्रियांका चोप्रा`
भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिलाही अमेरिकेत वंशभेदाला सामोरं जावं लागलंय... ही गोष्ट खुद्द प्रियांकानंच उघड केलीय.
Jan 23, 2014, 09:44 AM ISTफोन टॅपिंग प्रकरण : अमेरिका वठणीवर!
‘फोनवरील संभाषणासंबंधी आकडेवारी गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येईल’ असं आश्वासन अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिलंय. त्यावर सहमती दर्शवत ‘याचं गोष्टीसाठी ठोस कायदा अस्तित्वात यावा’ अशी मागणी युरोपियन संघाने केलीय.
Jan 18, 2014, 10:21 PM ISTभारताकडून अमेरिकेला सणसणीत चपराक
इस्त्रोने रविवारी जियोसिनक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल जीएसलव्ही ५ चं सफल प्रक्षेपण केलं. यात सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन यात लावलं होतं.
Jan 6, 2014, 10:03 AM IST