धास्तावलेल्या सीरियाची संयुक्त राष्ट्राकडे मदतीची याचना
अमेरिकेनं असद सरकारविरुद्ध सीरीयावर हल्ला करण्याचा बेत आखल्याचं आता स्पष्ट झालंय. यामुळेच धास्तावलेल्या सीरियानं संयुक्त राष्ट्राकडे या संभावित हल्ल्याला रोखण्याची विनंती केलीय.
Sep 3, 2013, 09:54 AM ISTभारतीय मसाल्यांना परदेशात रोखलं!
भारतातले मसाले हे देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. ज्या मसाल्यांच्या शोधात निघालेल्या कोलंबसला भारताचा शोध लागला. त्याच भारतीय मसाल्यांना सध्या अमेरिकेत अडवण्यात येतंय.
Sep 2, 2013, 01:52 PM ISTअमेरिका करणार सीरियावर हल्ला!
अमेरिकेनं अखेर सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असून या हल्ल्याबाबत अमेरिकेतल्या संसदेचीही मंजूरी मिळाली असल्याचं ओबामांनी स्पष्ट केलं.
Sep 1, 2013, 10:31 AM ISTमोदींनी भाजप सोडल्यास समर्थन देणार- अण्णा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना आपण पाठिंबा देणार असं म्हटलंय. मात्र त्यासाठी मोदींनी भारतीय जनता पक्ष सोडावा असं अण्णा म्हणाले आहेत. अमेरिकी वृत्तपत्र हफिंग्टन पोस्टनं दिलेल्या बातमीनुसार २० ऑगस्टला डेलावरे इथं हिंदू मंदिरद्वारा आयोजित बैठकीत अण्णा बोलत होते.
Aug 29, 2013, 03:47 PM ISTमुंबईतल्या गोविंदांना घडणार अमेरिका वारी!
यंदा राज्याचं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे गोविंदा पथकांतील 25 निवडक गोविंदांना अमेरिका वारी घडणार आहे. दहीहंडी उत्सवानंतर हे पथक अमेरिकेला रवाना होतील. न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर इथं थरांची सलामी देण्याची संधी मिळणार असून महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला चालना देण्याचा हेतू या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न असेल.
Aug 28, 2013, 08:44 AM ISTकामाठीपुरा ते अमेरिका : एका स्वप्नाचा प्रवास
जिथे कळी उमलण्याआधीच खुडली जाते, अशी मुंबईतली कमाठीपुरा ही जागा...... जिथे स्वप्नं पाहण्याचा अधिकार जवळजवळ परवानगी नाहीच.... पण त्याच वातावरणात वाढलेल्या पिंकीनं फक्त स्वप्न पाहिलीच नाहीत तर ती पूर्णही केली.
Aug 22, 2013, 11:16 PM ISTपाक दहशतवादी बहावल खानवर अमेरिकेची बंदी
अफगानिस्तान आणि पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी झालेला पाकिस्तानी दहशतवादी नेता बहावल खान याच्यावर अमेरिकेने बंदी लादली आहे.
Aug 7, 2013, 03:02 PM ISTओबामांनी दिल्या नेल्सन मंडेलांना वाढदिवसाच्या शुभेच्या!
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नेल्सन मंडेलांना ९५ व्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या. माझे कुटुंब आणि अमेरिकेच्या तमाम जनतेकडून मिशेल आणि मी नेल्सन मंडेला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
Jul 18, 2013, 02:55 PM ISTएका झटक्यात बनला सर्वांत श्रीमंत व्यक्ती!
अमेरिकेचा एक नागरिकाच्या खात्यात एका झटक्यात ५४७ करोड अरब रुपये जमा झाले आणि कोणतेही परिश्रम न घेता ही व्यक्ती सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली...
Jul 18, 2013, 11:45 AM ISTअमेरिकेत ‘भाग मिल्खा भाग’ सुसाट
प्रसिद्ध भारतीय धावपटू मिल्खा सिंग याच्या जीवनावर आधारित असा ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट अमेरिकेत सुसाट वेगात धावतोय.
Jul 17, 2013, 06:45 PM ISTअमेरिकेत विमान दुर्घटना, २ ठार, १८० जखमी
दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाईन्सचं विमान अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर उतरत असताना क्रॅश झालंय. यामुळे प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर पडावं लागलं
Jul 7, 2013, 05:00 PM IST२४ लाख भारतीय आता अमेरिकन नागरिक
अमेरिकेच्या काही सर्वोच्च नियामक मंडळाने परदेशातून कायमचे वास्तव करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एक बिल तयार केले आहे. हे विधेयक राष्ट्रध्यक्षाकडून संमत झाले तर २४ लाख भारतीयांसोबत १.१ करोड लोकांना अमेरिकन नागरिकत्व प्राप्त होऊ शकते.
Jun 28, 2013, 04:35 PM ISTओसामाला अमेरिकेने मारलंच नाही, त्याने केली होती आत्महत्या!
ओसामाला अमेरिकेने संपवले नसून त्याने स्वतःच आत्महत्या केली होती, असा गौप्यस्फोट झाला आहे.
May 30, 2013, 03:58 PM ISTसहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला तात्काळ शिक्षा
अमिरिकेतील लुकासविले या भागात सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कारानंतर या मुलीची हत्याही करण्यात आली.
May 2, 2013, 03:14 PM ISTतिसऱ्या महायुध्दाचे ढग
उत्तर कोरियाने युद्धाची तयारी सुरु केलीय....त्यांनी दक्षिण कोरिया तसेच अमेरिकेच्या दिशेनं आपली क्षेपणास्त्र तैनात केली आहेत..तसेच आपल्या रॉकेट युनिट्सला अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्यास सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे..
Apr 4, 2013, 11:57 PM IST