amey khopkar

जान्हवीची पुन्हा जीभ घसरली! निक्कीने 'जोकर' म्हणत पॅडीचा केला अपमान, मराठी कलाकारांना संताप अनावर

Janavi Killedar On Paddy kamble : जान्हवी आणि निक्कीने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय.

Aug 21, 2024, 09:06 PM IST

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट

Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानंतर एकच खळबळ माजली. तर दुसरीकडे हा नियोजित कट असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. 

Mar 4, 2023, 07:34 AM IST

Sandeep Deshpande Attack : आदित्य ठाकरे, राऊत यांचा हल्ल्यामागे हात, मनसेचा गंभीर आरोप

Sandeep Deshpande Attack : मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर झालेला हल्ला राजकीय हल्ला असण्याची शक्यता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भाजपकडूनही यावर प्रतिक्रीया आली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजपने निषेध केला आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने नेत्यांवर हल्ला होत असून, मलाही धमक्या आल्या आहेत अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. 

Mar 3, 2023, 11:03 AM IST

'देशद्रोह्यांनो पाकिस्तानमध्ये जाऊन...', फवाद खानच्या चित्रपटावरून अमेय खोपकर यांची संतप्त प्रतिक्रिया

Ameya Khopkar यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 9, 2022, 06:12 PM IST

शिवसेनेच्या दबावामुळे 'धर्मवीरा'चे शब्द बदलले; मनसेचे गंभीर आरोप

चित्रपटातील आणि आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अखेरचे क्षण दाखवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे

Jun 28, 2022, 11:06 AM IST

राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार, उत्तरसभेत गाजणार 'लाव रे तो व्हिडिओ'

राज ठाकरे यांची ठाण्यात होणारी सभा वादळी ठरणार,  मनसेकडून सभेची जय्यत तयारी

Apr 12, 2022, 09:35 AM IST

Kiran Mane प्रकरणावर मनसे चित्रपट सेनेच्या अध्यक्षाचं धक्कादायक वक्तव्य

या प्रकरणात आता मनसे देखील मैदानात उतरली आहे. 

Jan 16, 2022, 06:24 PM IST

''सिनेमात तुला रोल देतो, पण तुला खुश करावं लागेल'' यापेक्षा आणखी धक्कादायक माहिती अमेय खोपकर यांच्याकडून...

मनसे चित्रपट कामगार सेना नेहमीच आपल्या कामामुळे सिनेसृष्टीत चर्चेत असते.

Jul 29, 2021, 11:02 PM IST

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी जोडले मुख्यमंत्र्यांना हात, साश्रू नयनांनी कळकळीची विनंती

निवेदिता सराफ यांनी व्हीडिओ पोस्ट करत ही मागणी केलीय.   

Jul 5, 2021, 10:58 PM IST
MNS Leader Amey Khopkar Reaction On Celebrating Marathi Bhasha Din PT3M20S

मनसेच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली

MNS Leader Amey Khopkar Reaction On Celebrating Marathi Bhasha Din

Feb 26, 2021, 04:30 PM IST

'फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय'

सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल मत 

Oct 16, 2020, 04:16 PM IST