Ajit Pawar : दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा, 'अमित शाहांच्या भेटीसाठी...'
Ajit Pawar on Amit Shah : राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी दिल्लीवारीबद्दलचा खुलासा केलाय.
Dec 4, 2024, 04:09 PM IST'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?
अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात.
Nov 29, 2024, 10:04 AM IST