Amitabh Bachchan: रुपेरी पडदा गाजवणाऱ्या बिग बींवर का आली जमिनीवर बसून सिनेमा पाहायची वेळ?
सिनेसृष्टीत इतकं यश कमवून सुद्धा त्यांनी नेहमीच स्वतःला जमिनीवरच ठेवलं कधी कुठलाही बाऊ केला नाही. बिग बी यांच्या प्रत्येक अदांवर त्यांचे चाहते फिदा आहेत.
Nov 8, 2022, 02:29 PM ISTAishwarya Rai : अभिषेकआधी ऐश्वर्यानं पती म्हणून कोणाला निवडलेलं? लग्नही झालेलं तुम्हाला माहिती आहे का?
Happy Birthday Aishwarya Rai: मिस वर्ल्ड ते बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंत प्रवास तिचा खूप खडतर होता. शिवाय तिचं पसर्नल लाईफ सलमान खान (Salman Khan) असो किंवा विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांच्यासोबतचं तिचं नातं...हा सगळा प्रवास तिच्यासाठी कठीण होता. त्यानंतर अभिषेक बच्चनसोबत तिचा लग्न होणं हे चित्रपटसृष्टीसह सगळ्यांसाठी आश्चर्यकारक होतं. असं म्हटलं जातं की अभिषेक बच्चन पूर्वी ऐश्वर्याचं लग्न झालं होतं.
Nov 1, 2022, 08:49 AM ISTJaya Bachchan :लग्नानंतर पत्नीने असंच असायला हवं...बिग बी यांची जया बच्चनसमोर ठेवली अट
Jaya Bachchan and Amitabh Bachchan : तुम्हाला माहिती आहे का, बिग बी यांनी लग्नापूर्वीच जया बच्चन यांना सांगितलं होतं, मला लग्नानंतर अशी बायको मुळीच नको. अमिताभ यांनी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यासमोर लग्नापूर्वी अट घातली होती, हे गुपित खुद्द जया बच्चन यांनी सांगितलं आहे.
Oct 30, 2022, 02:36 PM IST
Amitabh Bachchan यांचा परफेक्ट डाएट? तुम्ही ही फॉलो करुन राहू शकता एकदम फीट
Amitabh Bachchan Diet Plan: अमिताभ बच्चन यांचा आहार कसा असतो? ते दिवसभरात स्वत:ला कसे फीट ठेवतात. जाणून घ्या त्यांचा डाएट प्लान
Oct 13, 2022, 08:55 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यात घडली 'ही' भयंकर घटना; जाणून तुम्हालाही बसेल धक्का
बीग बी अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते आहेत.
Oct 11, 2022, 05:55 PM ISTAmitabh Bachchan Birthay : ... का तुटलं गांधी कुटुंबाशी असणारं बिग बींचं नातं?
Amitabh Bachchan@80: इंदिरा गांधींच्या तिसर्या मुलाचं गांधी घराण्यापासूनचे अंतर इतकं वाढलं की आता दोन्ही घराण्यातील लोक (गांधी आणि बच्चन कुटुंब) त्याची चर्चाही करत नाहीत?
Oct 11, 2022, 09:35 AM ISTAmitabh Bachchan यांना रेखाची 'ही' सवय खटकायची; रेखांनी खाल्ला होता बिग बींचा ओरडा
या दोघांमध्ये इतकं प्रेम असूनही अमिताभ हे रेखाला सगळ्यांसमोर ओरडले होते.
Oct 8, 2022, 09:14 AM IST'Amitabh Bachchan यांनी प्रत्येक क्षणाला साथ दिली', Raju Srivastav यांच्या मुलीची भाविनक पोस्ट
Raju Srivastav: ...आणि त्यांचा कुटुंबियाच्या या संकटात मेगास्टार अमिताभ बच्चन (Megastar Amitabh Bachchan) मोठा आधार होते.
Sep 28, 2022, 11:31 AM ISTAmitabh Bachchan यांच्या घरात वास्तूच्या दृष्टीनं लाखात एक पेंटींग; किंमत पाहून पायाखालची जमीन सरकेल
वास्तूच्या दृष्टीनं ते अतिशय लाभदायक चित्र आहे. ज्याची किंमत सर्वांनाच हैराण करत आहे.
Sep 27, 2022, 02:50 PM ISTAmitabh Bachchan Prateeksha: अमिताभ बच्चन यांच्या घराला नाव कसे पडले 'प्रतीक्षा', बिग बी यांनी सांगितला मजेशीर किस्सा
Prateeksha: अमिताभ बच्चन यांचा बंगला 'प्रतीक्षा' प्रसिद्ध आहे. आपल्या लक्झरी बंगल्यापैकी एक आहे. आता बिग बी यांनी आपल्या या बंगल्याला 'प्रतीक्षा' नाव कसे पडले याची माहिती दिली.
Sep 17, 2022, 09:06 AM ISTKBC : स्पर्धकानं दिलं 'या' प्रश्नाचं चूकीचं उत्तर! गमावले लाखो रूपये... तुम्ही देऊ शकाल त्या प्रश्नाचं उत्तर?
सध्या असाच एका प्रश्नाचं चुकीचं उत्तर देणं एका स्पर्धकाला महागात पडलं आहे.
Sep 3, 2022, 03:44 PM IST...जेव्हा बिग बी मराठमोळ्या कलाकाराचे पाय धरतात; तो क्षण पुन्हा होणे नाही
फक्त ते बोलत होते आणि...
Aug 31, 2022, 01:47 PM IST
मराठमोळ्या आजींपुढे अमिताभ बच्चन नतमस्तक, ते भारावलेले क्षण तुम्ही ही पाहाच!
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Aug 19, 2022, 04:16 PM IST... आणि सर्वांसमोरच बिग बींचे डोळे पाणावले, कारण तितकंच महत्त्वाचं
अमिताभ यांनी 'केबीसी'मध्ये हा खुलासा केला आहे.
Aug 19, 2022, 12:33 PM IST"घरी बसा अन्...", ८० वर्षांच्या बिग बींना चिमुकल्याने दिला सल्ला
चिमुकल्याचा सल्ला ऐकताच ८० वर्षाचे अमिताभ बच्चन निशब्द
Jul 20, 2022, 11:39 AM IST